एक महिन्याला 35 हजार रुपये कमवून देणारे हे होलसेल व्यवसाय करा | wholesale vyavsay mahiti |

एक महिन्याला 35 हजार रुपये कमवून देणारे हे होलसेल व्यवसाय करा | wholesale vyavsay mahiti |

एक महिन्याला 35 हजार रुपये कमवून देणारे हे होलसेल व्यवसाय करा | wholesale vyavsay mahiti |

 

मित्रांनो सध्याच्या काळामध्ये महागाई एवढे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे की या महागाईच्या जळा या सर्वसामान्यांना बसतच आहेत त्यामुळे महिन्याचे बजेट असतं सर्वसामान्यांचे बजेट कोलमलेल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकालाच एखादा चांगला जॉब किंवा चांगला व्यवसायाच्या शोधामध्ये प्रत्येक जण असतो त्यामुळे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहा असे होलसेल व्यवसाय बघणार आहोत की हे होलसेल व्यवसाय टाइमपास करत करत करता येतील रोज जरी चार तास या व्यवसायासाठी दिले तरी महिन्याला 35 हजार रुपये या व्यवसायाच्या माध्यमातून प्रॉफिट मिळणार आहे आणि या व्यवसायाचे गुंतवणूक फक्त 4000 रुपये आहे.

मित्रांनो फक्त चार हजार रुपयांमध्ये हे होलसेल व्यवसाय चालू करता येणार आहेत आणि ह्या होलसेल व्यवसाय मधील जे प्रॉडक्ट आहेत मित्रांनो ते प्रत्येक घराघरांमध्ये वापरले जाणार आहेत त्यामुळे या होलसेल व्यवसाय मध्ये न पाही प्रचंड प्रमाणामध्ये मिळणार आहे फक्त चार तास जरी या व्यवसायासाठी दिले तरी याच्यातून अतिशय चांगल्या प्रकारे नफा मिळणार आहे चला तर आपण जास्त वेळ न घालवता पाहिला होलसेल व्यवसाय कोणता आहे ते बघुयात मित्रांनो आणि ह्या पहिल्या व्यवसायामध्ये एक विशेषता म्हणजे पहिल्या हिरो होलसेल व्यवसाय मध्ये फक्त एक किलो माल जरी सेल केला तरी याच्या माध्यमातून एक हजार रुपये प्रॉफिट मिळणार आहे असे या होलसेल व्यवसाय वैशिष्ट्य आहे आणि याचे पद्धत आहे आणि या पद्धतीने व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे नफा मिळणार आहे महिन्याला 35000 मिळणारच आहेत पहिला होलसेल व्यवसाय म्हणजे

1 विलायची होलसेल व्यवसाय

घराघरांमध्ये वापरले जाणारे या विलायचीचा होलसेल व्यवसाय आहे आणि या व्यवसाय केला तर याच्यामध्ये एक हजार रुपये एक किलो माझे प्रॉफिट हे मिळणारच आहे दोन किलो सेल केला तर दोन हजार रुपये प्रॉफिट मिळणार आहे आणि हे कशा पद्धतीने सेल करायचं आपण बघू शकता अशाप्रकारे ह्या पट्ट्या असतात मित्रांनो ह्या पट्ट्यांना हे लहान लहान पॅकेट काय करायचे आहेत पॅकिंग मशीनच्या माध्यमातून पॅक करायचे आहेत आणि त्याला अटॅच करायचं आहे आणि अशा प्रकारे दहावीचे एक पट्टी तयार करायचे आहे आणि हे सेल करण्यासाठी कुठे लांब सुद्धा जायचे आवश्यकता नाही जवळच्या किराणा स्टोअर्स किंवा जे लाल लाल जे शोप असतात अशा ठिकाणी सुद्धा हे सेल करता येईल अतिशय चांगल्या प्रकारचा आहे होलसेल व्यवसाय आहे आणि याच्यामध्ये एक किलो मालक सहजासहजी सेल करता येऊ शकतो किंवा दोन किलो सुद्धा मला याच्यामध्ये सेल करता येईल आणि याच्यामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये असं प्रॉफिट आहे आणि हे पॅकिंग करण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही खूपच कमी वेळेमध्ये हे पॅक करता येतं आणि मित्रांनो हे अशा पद्धतीने पॅक केले तर त्याच्या मध्ये किलोमागे एक हजार रुपये प्रॉफिट मिळू शकतं आणि हे जे पट्टी आहे दहा पॅकेटची एक पट्टी ही दुकानदारांना होलसेल मध्ये 35 रुपयाला सेल करता येऊ शकते.

2 खारे शेंगदाणे

होलसेल व्यवसाय आहे शेंगदाण्यावरती थोडीशी प्रक्रिया करायचे आहे त्यांना कार्य करायचा आहे आणि अशा प्रकारचे दहा रुपये वाले आणि पाच रुपये वाले पॅकेट हे एका पट्टीच्या साह्याने पॅक करून त्याची पट्टी करायचे आहे आणि तेही होलसेल मध्ये सहज सेल करता येऊ शकते जवळच्या किराणा स्टोअर्स आणि ज्या पाणी शॉप वगैरे असतात अशा ठिकाणीही सहजासहजी सेल करता येऊ शकते हे पॅकिंग करण्यासाठी याच्या मध्ये भरण्याचा सुद्धा वापर करता येऊ शकतो भरण्यांमध्ये पॅक करूनही हे होलसेल मध्ये सेल करता येईल.

3 लवंग व्यवसाय

अशा प्रकारच्या पट्ट्या आहे पॅकिंगचे पॅकेट तयार करायचे आहेत आणि ह्या पॅकिंगचे पॅकेट आहेत प्रत्येक पॅकेटमध्ये किती माल घ्यायचा तेही आपण बघणार आहोत पाच वाल्या दहा वाल्या अशा प्रकारच्या पट्ट्या तयार करायचे आहेत आणि काही व्यवसाय फक्त चार हजार रुपये मध्ये व्यवसाय चालू करता येत आहे.

4 जिरे होलसेल व्यवसाय

तर मित्रांनो आपण पाहिले असेल की असे कोणते घर नाही जिथे जिऱ्याचा वापर होत नाही सर्व घरांमध्ये चवीसाठी मसाल्यांचा वापर केला जातो त्यामध्ये जिरा एकमेव आहे याचा वापर होत नाही त्यामुळे जिरीच्या ही अशा प्रकारच्या पट्ट्या ह्या तयार करता येतील आणि त्याची माल किती प्रत्येक पॅकेटमध्ये किती माल घ्यायचा तेही आपण बघणार आहोत आणि याच्यामध्येही अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये प्रॉफिट आहे आणि एक छोट्याशा पॅकिंग मशीनच्या मदतीने करता येईल.

5 काजू होलसेल व्यवसाय

पॅकिंग मशीनच्या मदतीने आपण बघू शकता याच्यामध्ये पाच वाले दहा वाल्या वीस वाल्या किंवा पंचवीस वाल्या सुद्धा पॅकेट ह्याच्यामध्ये पॅक करता येतात आणि याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रॉफिट आहे आणि हाही व्यवसाय फक्त चार हजार रुपयांमध्ये चालू करता येत आहे अतिशय चांगल्या प्रकारचा घरगुती व्यवसाय आहे आता बघुयात सहा नंबरचा होलसेल व्यवसाय तो म्हणजे हळदीकुंकू होलसेल व्यवसाय हळदी प्रत्येक घराघरांमध्ये वापरली जाते आणि कुंकू सुद्धा प्रत्येक घराघरांमध्ये वापरला जातो आणि याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये नफा आहे कारण की प्रत्येक घरामध्ये हे वापरलं जातं अशा प्रकारचा हळद कुंकू आणि अशा प्रकारच्या पाच वाले पॅकेट दहावाले पॅकेट पॅक करायचे आहेत फक्त चार हजार रुपयांमध्ये याच्यामध्ये स्वतःचा ब्रँड बनवता येणार आहे आता बघूया सातवा होलसेल व्यवसाय तो म्हणजे सुट्टा मसाला होलसेल व्यवसाय सुट्ट्या मसाल्यामध्ये तमालपत्र दालचिनी काळे मिरे वेगळ्या प्रकारचे जे सुट्टे मसाले असतात अशा प्रकारचे मसाल्यांचे पॅकेट करायचे आहेत किंवा मिक्स मसाल्यांचे सुद्धा पॅकेट करता येतील मिक्स सुट्टा मसाल्यांचे आणि ते होलसेल मध्ये सेल करायचे आहेत अशा प्रकारचे पट्ट्या तयार करायचे आहेत पॅकिंग मशीनच्या मदतीने आणि संपूर्णपणे हे कुठे मिळणार तेही आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये ग्रॅम किती प्रमाण घ्यायचं प्रत्येक पॅकेटमध्ये तेही आपण बघणार आहोत.

आणि याच्यामध्ये सुद्धा स्वतःचा एक ब्रँड तयार करता येणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचा घरगुती होलसेल व्यवसाय आहे आता बघुयात मित्रांनो आठ नऊ आणि दहा नंबरचे होलसेल व्यवसाय त्याच्यामध्ये मी त्यांना वेगळ्या प्रकारचे खाद्य असतात लोकप्रिय खाद्य असतात वटाणे किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे डाग असतात किंवा नमकीन असतात अशा प्रकारचे हे पॅक करायचे आहेत हे पॅकिंगचे प्रमाण किती घ्यायचं तेही आपण बघणार आहोत आणि हे लोकप्रिय जे खाद्य असतात लोकांच्या आवडीचं त्याचे लहान लहान पॅकेट करायचे आहेत आता बघुयात मित्रांनो हा होलसेल व्यवसाय कसा चालू करायचा मालाचे प्रमाण किती घ्यायचा आणि होलसेल माल कुठे मिळेल यासाठी मित्रांनो होलसेल मालामध्ये याच्यामध्ये प्रत्येक पॅकेटमध्ये किती माल घ्यायचे यासाठी आपल्याला आपण ज्या भागांमध्ये व्यवसाय करणार आहोत त्या भागांमध्ये सध्या याच्या मध्ये किती मालाचे प्रमाण घेतले जाते.

आणि हे याचा रेट किती आहे याचा दर किती आहे याच्यावरून आपण हे ठरवायचं आहे की याच्यामध्ये आपण मालाचे प्रमाण किती घ्यायचं आहे कारण की प्रत्येक लोकेशन नुसार याच्या मध्ये मालाचे कॉन्टिटी कमी जास्त असू शकते एखाद्या भागामध्ये माल जास्त याच्यामध्ये दिला जाऊ शकतो किंवा एखाद्या भागामध्ये कमी जिल्हा देऊ शकतो त्यामुळे आपल्या लोकेशन नुसार आपण हे ठरवायचं आहे आपण एकदा याच्यामध्ये मार्केटमध्ये थोडंसं फिरायचं आहे आणि मार्केटमध्ये फिरल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की याच्यामध्ये मालाचे प्रमाण किती घेतलेला आहे आणि त्यानुसार याच्यामध्ये माल घ्यायचा आहे तसेच हा जो होलसेल माल आहे तो आपल्याला आपल्या जवळच्या होलसेल मार्केटमध्ये मिळू शकतो किंवा पुण्यामध्ये किंवा मुंबईसारख्या मार्केटमध्ये मिळू शकतो.

तर अशाप्रकारे मित्रांनो कोणत्याही प्रकारचा पण घरी बसून व्यवसाय सुरू करून छोट्या छोट्या पॅकिंग मध्ये पाच ग्रॅम दहा ग्रॅम किंवा दोन ग्रॅम अशा प्रकारे मोजून भरून या व्यवसाय सुरू करू शकता हा व्यवसाय करण्यासाठी फार भांडवल लागत नाही टाईमपास म्हणून सुद्धा हा व्यवसाय करू शकता

तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ती कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment