तैवान पिंक पेरू लागवड कशी करावी | Taiwan pink Peru lagwad |

तैवान पिंक पेरू लागवड कशी करावी | Taiwan pink Peru lagwad |

तैवान पिंक पेरू लागवड कशी करावी | Taiwan pink Peru lagwad |

तुम्हाला पेरूच्या अशा एका नवीन व्हरायटी विषयी माहिती देणार आहोत की ज्याच्यामधून तुम्ही अगदी थोड्याशा जमिनीत अगदी काही गुंठ्या जमिनीमधूनच जवळपास दहा ते बारा लाख रुपये अगदी सहजपणे कमवू शकता जात अशी आहे की याचं रोपट लावल्यापासून मात्र सहा महिन्यातच फळ यायला सुरुवात होतं वर्षभर याला पेरू लागत असतात तुम्ही जर मार्केटमध्ये जर विकायला नेलं तर हे दहा दहा पंधरा दिवस सुद्धा खराब होत नाही त्यामुळे याला त्या ठिकाणी भाव सुद्धा चांगला भेटत असतो आणि मग आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही ते पूर्वीचे जे काय फळ पिके होती तसे डाळिंब असेल आंबे असतील भाव कमी होऊन जातो पण हे ही व्हरायटी अशी आहे की वर्षभर याच्यामधून पेरून निघत असल्यामुळे आणि ते खराब सुद्धा लवकर न होत असल्यामुळे त्याला वर्षभर सुद्धा चांगल्या प्रमाणात भाव भेटत असतो तर इतकी जबरदस्त ही व्हरायटी असणार आहे मित्रांनो मात्र काही गुंठ्यामध्ये अगदी दहा ते पंधरा लाख रुपयांचे सहजपणे तुम्ही करू शकता तर लेखाचा माध्यमातून आम्ही व्हरायटी विषय डिटेल माहिती लाग वड कशी मिळवायचे त्याची छाटणी कशा पद्धतीने करायची हे सर्व माहिती सांगणार आहोत.

जातीची मागणी भारतात नव्हे तर बाहेरच्या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि जे खराब सुद्धा दहा दहा पंधरा दिवस होत नाही आणि अगदी काही गुंठ्यात जातीचे नाव आहे तैवान पिंक पेरू मित्रांनो ही अशी व्हरायटी आहे तिच्यामध्ये बियांचे प्रमाण तर खूपच कमी असतं आणि ज्या बी असतात त्या अतिशय नर्म असतात म्हणजे अगदी सहजपणे तुम्ही खाऊ शकतात म्हणजे सफरचंद कापल्यानंतर आपण जसं खातो तर सेम तसेच तुम्हाला हा पेरू खात असतानी फील येणार आहे किंवा तशाच तुमचा अनुभव येणार आहे एकदम क्रंची असं त्या ठिकाणी फळ लागणार आहेत तसेच दुसरे या फळाची खासियत तर अशी आहे की याला आत मधून जो काय घर असतो तर त्याचा रंग गुलाबी लालसर त्या ठिकाणी असतो त्यामुळे हे फळ गिऱ्हाईकांना आकर्षक वाटतं आणि दहा ते पंधरा दिवस शांत असल्यामुळे व्यापारांमध्ये याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी असते आणि ज्याला बाहेरच्या देशात निर्यात करायला सुद्धा अतिशय कमी अडचणी येतात त्यामुळे याचा भाव कमी होण्याचा प्रश्नच येत नाही तर आता इथून पुढे आपण पाहूयात की या पेरूच्या जातीसाठी जमीन कशी पाहिजे पाण्याचं प्रमाण कसं पाहिजे लागवड केव्हा केले पाहिजे कसे केले पाहिजे त्याचे उत्पन्न किती खर्च किती होतो.

तैवान पेरू साठी जमीन कशी असावी

याच्यासाठी जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची लागते व मुरमाड जमीन असेल तरीसुद्धा चालते याची लागण आपण ड्रीपर सुद्धा करू शकतो चार ते पाच दिवसांनी याला एकदा पाणी दिले तरी सुद्धा चालू शकते. हे पीक असं आहे की वर्षाच्या बाराही महिन्यामध्ये केव्हाही करता येते लागवड करण्यासाठी या तैवान पेरूची रोपीक खरेदी करावी लागतात 2017 ते 18 मध्ये या तैवान पेरूची रोपे 15 ते 20 रुपये च्या आसपास होती आता या पेरूची रोपे 25 ते 30 रुपये एवढी किंमत झालेली आहे तर मित्रांनो जवळपास आता याची लागवड करत असताना दोन झाडांमधील अंतर चार फूट आणि दोन लाईनीमधील जे अंतर असणार आहे ते म्हणजे दहा फूट अशा अंतरावरती आपल्याला तैवान पेरूची लागण करायची आहे.

तर असं दहा बाय चार या अंतरावर त्या ठिकाणी याची लागवड करायची असते तर बरेच शेतकरी दहा बाई चार आठ बाय चार सात बाय चार किंवा बारा बाय चार या अंतरावर सुद्धा याची लागवड करत असतात कारण की ट्रॅक्टर द्वारे जर फवारणी करायची असेल मशागत करायचे असेल तर अंतर आपल्याला अंतर दहा फुटा पेक्षा जास्त ठेवावे लागत असतो ठिकाणी जर आपण लावायला गेलो तर एका एकरात 1000 झाडे मोकळ्या मनाने त्या ठिकाणी बसतात यासाठी आपल्याला ट्रीपही बसवावे लागते याची लागवड करण्याची पद्धत अशी आहे की ट्रीपच्या लाईन आधी टाकून घ्यावे लागतात आणि जिथे जिथे आपल्याला त्या ठिकाणी रोप लावायचा आहे तर तिथे पाणी एक दिवस सोडावं लागतं आणि त्यानंतर खड्डे जवळपास एक दीड फूट खड्डा खोल घालून त्याचं रोपट आपल्याला लावून लागत असतं तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूया की या पेरूपासून आपला उत्पादन किती मिळते व आपल्याला फायदा किती होतो.

खर्च किती लागतो आणि याच्या मधनं किती नफा आपण कमवू शकतो आता मित्रांनो हे एकमेव असे जात आहे की जिची अजे काय आहे फळ देण्याचे जे काय पण हे आहे चालू होतं ते सहाव्या महिन्यानंतर लावल्यापासून सहा ते आठ महिन्यानंतर ते झाड आपल्याला फळ द्यायला सुरुवात करत असतं पण त्यानंतर पण आपल्याला सुरुवातीच्या काळातील फळे धरायचे नसतात तर याचे दर दोन तीन चार महिन्याने छाटणी करायची असते जेणेकरून त्यांच्या पाण्याची संख्या वाढेल आणि फळांची संख्या सुद्धा वाढेल तर पहिल्या एक वर्षे साधारणपणे फळांचे प्रमाण याला थोडसं कमी येत असतं पहिल्या वर्षी साधारणपणे एक झाड 20 किलो इतका फळ त्या ठिकाणी देत असतं व 20 किलो फळ एका झाडापासून तर आपल्याकडे 1000 झाड आहे.

तर जवळपास 20 टन इतका म** त्याठिकाणी दरवर्षी आपल्याला पहिल्या वर्षी त्या ठिकाणी तयार होतो व साधारणपणे 40 रुपये भाव धरला तर मित्रांनो हा भाव कदाचित शंभर रुपये किलो पर्यंत सुद्धा ठोक जात असतो पण चाळीस रुपये भाव धरला तरी आठ लाख रुपये सहजपणे तुम्हाला भेटतात आणि जर कदाचित हवा जर 80 रुपये जर भेटायला गेला तर जवळपास एक एक लाख जवळपास 16 लाख रुपये तुम्ही सहजपणे करू शकता आता त्याचबरोबर मित्रांनो पहिल्या वर्षी प्रती झाड 20 किलो त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन देते चालणार आहे तर एक दोन तीन वर्षानंतर हेच प्रमाण 30 किलो 35 किलो त्या ठिकाणी होतं आणि जवळपास तुम्ही 31 ते 40 लाख रुपये सुद्धा वर्षामागे याच्यातून कमवू शकता आता कदाचित मित्रांनो मी तुम्हाला थोडसं त्या ठिकाणी वाढीव वाटेल पण तुम्ही youtube वर जर काही यशोगाथा जर बघायला गेले तर याच टायमिंग करूनही लोक करोडपती सुद्धा झालेले आहेत आणि अगदी त्यांच्या यशोगाथा सुद्धा आर्थिक गाजलेले आहेत.

आज काल बरेच शेतकरी उडीद मूग तुरी हे पीक घेत नाहीत कारण वाढते औषधाचे प्रमाण व शेतीची मशागत योग्य वेळेत होत नसल्यामुळे आपल्याला पाहिजे तसे उत्पादन शेतीतून मिळत नाही तर काही आधुनिक पद्धतीने शेती केली तर आपण खूप चांगले शेती मधून पैसे कमवू शकतो व आपल्याला नफाही मिळेल तर मित्रांनो पेरूला मार्केटमध्ये चांगलीच मागणी असल्यामुळे आपण पेरूची शेती करून चांगलेच पैसे तयार करू शकतो व आपण पेरूचे एक चांगले उत्पादक शेतकरी सुद्धा होऊ शकतो

तर शेतकरी मित्रांनो ही तैवान पेरूची लागवड तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये कमेंट करून सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती माहिती हवी असेल तर ते पण कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment