आपल्या शेतकऱ्यांनी ही पाच गुपित सूत्रे पाळली पाहिजेत | shetkari secret tricks from Sheti |
मित्रांनो आज तुम्हाला पाच अशा मूलभूत गोष्टी सांगणार आहे की त्या जर तुम्ही शेती करत असताना वापरल्या तर तुम्हाला लाखोंचा फायदा की तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती करत असू द्या तुम्ही पारंपारिक शेती करत असू द्या किंवा तुम्ही भाजीपालाची फळबागांची कुठलीही शेती करत असू द्या पाच गोष्टी जर तुम्ही तुमच्या व्यवस्थित अंमलात आणल्या तर नक्कीच लाखो रुपयाचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो कोणते आहेत या गोष्टी काय आपण करायला पाहिजे तर यासाठी शेवटपर्यंत पहात रहा शेवटी एक अशी महत्वपूर्ण टीप मी तुम्हाला सांगणार आहे की जिने तुम्ही तुमच्या गावात काय तुमच्या तालुक्यात सगळ्यात जास्त पैसा शेतीमधून कमवू शकता तो असेल तर शेतकऱ्याला नवनवीन माहिती.
शेतीमधून भरगोस नफा मिळून देणाऱ्या पाच मूलभूत गोष्टी मी इथून पुढे सांगणार आहे मित्रांनो या पाच गोष्टी जर तुम्ही शेती करत असताना वापरत नसाल तर तुम्ही शेती करून सुद्धा काही फायदा नाही माझं तर मत आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेतीच करू नका असं माझं तरी वैयक्तिक मत असणार आहे तर मित्रांनो त्यातलं पहिली बेसिक गोष्ट पहिली मूलभूत गोष्ट म्हणजेच
मित्रांनो तुम्ही जो काय माल तुमच्या शेतातून तयार होतो जे काही उत्पादन तयार होतं तर त्याला स्वतः विकणे
आता मित्रांनो तुमचे जे काय तुम्ही जर भाजीपाला पिकं करत असाल तर तुम्ही ते स्वतः विकण्याची तयारी ठेवायला पाहिजे विक्रीचे नियोजन करायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे भरपूर माल निघतोय मग आता आम्ही काय ते काय विकत बसायचं का तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आसपासच्या बाजारामध्ये त्याचबरोबर आजकाल असा एक ट्रेंड आला आहे की बरेचशे जे काय शेतकऱ्या आहेत तर ते त्यांच्या गाडीमध्ये जे काही उत्पादन असेल मग काही असू द्या भाजीपाला पिकाचू द्या त्याचे उत्पादन ते सिटी मध्ये घेऊन जातात आणि शेतकरी ते ग्राहक असा बोर्ड लावून अगदी सहजपणे चांगल्या भावाचे विकून टाकतात त्याचबरोबर काही मोठ्या मोठ्या कंपन्या असतील याचबरोबर तुम्ही करार करू शकता टाईप करू शकतात सुविधा करू शकतात मित्रांनो तुम्ही स्वतःच विकू शकला तर नक्कीच तुम्ही लाखो रुपयांचा फायदा करू शकता.
दुसरी महत्वाची गोष्ट जी की कोणत्याही शेतकऱ्याकडे सखोल ज्ञान असायला पाहिजे
ज्याने लाखो रुपयांचा फायदा होतो ती असते सखोल ज्ञान आता मित्रांनो बऱ्याच वेळा शेतकरी कुठल्याही प्रकारचं पीक घ्यायचं तर बऱ्याच वेळा तो आयक्यू माहितीवरून बियाणे घेतो माहिती वर्ण फवारण्या करतो शेजारच्या शेतकरी ज्या पद्धतीने करतो तो त्या पद्धतीने करतो तो गावात जसं चाललंय तो त्या पद्धतीने करत राहतो पण स्वतःहून तो कधीच माहिती घेत नाही काही शेतकऱ्यांचा तो इतका अज्ञानात की काही माझ्या पिकांमध्ये बरेचशे रोग येतात मग त्या रोगांचा सुद्धा त्याला नॉलेज नसतं व ते डायरेक्ट त्या ठिकाणी दुकानदाराकडे जाऊन त्याला ते दाखवतात आणि तो त्याच्या पद्धतीने महागातले महाग औषधे त्या ठिकाणी देतो आणि एका प्रकारे त्या शेतकऱ्याचं नुकसानच त्याच्यामध्ये होत असतात व त्यामुळेच मित्रांनो जे काय तुम्ही पीक इथून पुढे घेणार आहात तर त्याच्याविषयी अगदी सहल मध्ये त्याच्या त्या ठिकाणी पेरणी प्रश्न म्हणजे पेरणीला लागणारा बियाणापासून खाता पासण तर त्याची छाटणी काढणी करेपर्यंत तिथून पुढे त्याचा विक्रीचे नियोजन मार्केट कुठे आहे त्याचे कॉन्टॅक्ट माहिती असल्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं पीकच घ्यायला नाही पाहिजे त्यानंतर तिसरी मूलभूत गोष्ट जी असते आता इथपर्यंत काय झाले की तुम्हाला सखोल ज्ञान आहे मार्केटिंग करायची तुमची तयारी आहे माल विकायची तयारी आहे.
मित्रांनो तिसरी जी काही गोष्ट शेतकऱ्याकडे सोलर पंप असायला पाहिजे.
ते म्हणजे लाईट आता मित्रांनो लाईट अशी गोष्ट आहे की जर तुम्हाला जवळपास एखादं पीक आहे तर त्या पिकाला पाणी द्यायचे मोटर चालू करण्यासाठी पाण्याचा पुरवठा करण्यासाठी लाईट अती आवश्यक असते पण गावाकडे तुम्ही बघितले डीपी खराब होणे पोल पडणे वादळणे लाईटीला प्रॉब्लेम असे बरेचसे भरमसाठ प्रॉब्लेम असतात आणि हे प्रॉब्लेम जरी नसले तरी लाईट कधी येते थ्री फेज लाईट नसते बऱ्याचशा अडचणी येतात त्यामुळे अगदी चांगलं जोमात आलं फेक सुद्धा आपलं हाताचं जात असतं मग त्या करतात मित्रांनो 24 तास तुमच्याकडे लाईट असायला हवी मग त्या करता तुम्ही सोलर पंपाची त्या ठिकाणी खरेदी करू शकता सोलर पंप वापरू शकता सौर उर्जेवर आधारित पंप मोटर वापरू शकता मित्रांनो सुरुवातीला याच्यामध्ये खर्च येईल पण नक्कीच मित्रांनो तुमचा निघून जाऊ शकतो आजकाल असे काही मध्ये खर्च येईल पण नक्कीच मित्रांनो तो खर्च तुमचा निघून जाऊ शकतो आजकाल असे काही सोलर पॅनल पंप आलेले आहेत की जे एका जागेवर दुसरीकडे हळू शकतात ट्रॉली बेस्ट फॉर्म पाले आहेत की जास्त तुम्ही मोठेच काम झाल्यानंतर त्याला ट्रॉलीने त्या ठिकाणी नेऊन तुम्ही तुमच्या घरामध्ये लाईट करू शकता किंवा इतरही व्यवसाय कसा आटा चक्की मला त्याच्यामध्ये आलेले आहेत.
मित्रांनो चौथी त्या मूलभूत गोष्ट पाणी
एखाद्या शेतकऱ्याकडे लाखो चा फायदा होऊ शकतो ते असते पाणी आता मित्रांना आतापर्यंत तुम्ही माल स्वतःचा मार्केटिंग केलं आहे सखोल ज्ञान घेतलेला आहे लाईटची व्यवस्था सोलरच्या माध्यमातून केली आहे पण हे सगळं जरी असलं पण तुमच्याकडे जर पाणी नसलं पण ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहेत त्यांच्यासाठी काय तर मित्रांनो त्यांनी हे चार एकरासाठी एक जवळपास अर्धा एकरात एक शेत तळे त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवायला पाहिजे मित्रांनो प्रत्येक तुम्हाला जे काही त्या ठिकाणी लावायचा आहे तर त्याची पाण्याची गरज तुम्ही लक्षात घेतली पाहिजे त्या गरजेनुसार तेवढ्या कॅपॅसिटी असेल तर तयार करायला पाहिजे आणि ड्रिप इरिगेशन तुम्ही पाणी वापरायला पाहिजे की यांनी होतं काय की ज्या काळामध्ये मार्केटमध्ये जसं उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाला कमी असतो त्या काळात तुम्ही पिकं घेऊन मोठ्या प्रमाणावर पैसा अगदी दोन ते तीन महिन्यांमध्ये करू शकता.
मित्रांनो youtube वर नेटवर तुम्ही पाहिला असेल कोथिंबीर विकून लोक करोडपती झालेल्या आहेत का तर त्यांच्याकडे पाण्याचे उपलब्ध होतात ते नियोजन होते तर तुम्ही सुद्धा छोट्या प्रमाणात व्हायला असं करून अगदी म्हणजे ज्या काळात डिमांड आहे त्या काळात किती पिके घेऊन अगदी सहजपणे करू शकतात मित्रांनो यानंतर पाचवी मूलभूत गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे शेतकऱ्याला पैसे येणे शक्य नाही आणि जी काही रिस्क आहे तर ती कमी करणे नाही तर ती म्हणजे मिश्र पीक घेणे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल की लोक बराच वेळा टोमॅटो लावायचे टोमॅटोचे लावून टाकतात तर असं न करता मित्रांनो तुम्ही एका एकरामध्ये सहा ते सात भाजीपाला की जेणेकरून झाला तर तो दुसऱ्या मध्ये कव्हर होऊ शकतो ठीक आहे सुरुवातीच्या पिरेडमध्ये तुम्हाला याच्यामध्ये सात ते आठ पैकी जर लावले तर सात ते आठ पिकांसाठी पण मित्रांनो याच्यामध्ये तुमचे रिस्क कमी होत असते तुमचं नुकसान कमी होण्याचे चान्सेस असतात आता मित्रांनो यामध्ये तुम्ही मिश्र पिकांमध्ये मग बरंच काय करू शकता म्हणजे काय करा तुम्ही मेथी त्यात बरोबर पालक टोमॅटो शेपू वगैरे अशा काही काही गोष्टी तुम्ही साधारणपणे लावू शकता किंवा मिक्स पद्धतीने म्हणजे एका सरीमध्ये एक त्यानंतर दुसऱ्याकडे एक पद्धतीमध्ये सुद्धा लावू शकता की ज्याचा फायदा मोठा झालाय अगदी मित्रांनो काही गुंठ्यांमध्येच लोकांनी पाच पाच लाख रुपये मिश्र पिकाच्या माध्यमातून कमावलेले आहेत जे काय आपले आहे तर ते सगळे आपण एका टोकरीत ठेवायचे नसतात .
तर तसंच सगळ्या प्लॉटमध्ये जर तुम्ही एकच प्रकारचा भाजीपाला केला आणि यादव कदाचित त्याला जर भाव मिळाला नाही तर सगळंच नुकसान होऊ शकतं सगळेच अंडे फोटो शकतात तर त्या करता वेळेला बास्केटमध्ये ठेवायला पाहिजे की वेगळी पिके सुद्धा तुम्ही साधारणपणे तिथे लावली पाहिजेत की जेणेकरून एकाच नुकसान जरी झालं तर दुसऱ्यात भरपाई होऊ शकेल आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की वर्षाच्या बारा महिन्यात दोन महिने अशा असतात जे की मे आणि जून आहेत की त्या काळात बाजारात भाजीपाला पिकांना प्रचंड मागणी असतील भाव सुद्धा असतो पण त्या काळात नेमकं काय होतं की पाणी बऱ्यापैकी संपलेला असतो पाण्याची टंचाई असते त्यामुळे जे काय आहे आपण भाजीपाला वर्गीय पिके घेऊ शकत नाही पण मित्रांनो याच दोन महिन्यांमध्ये पाण्याचा नियोजन लाईट नियोजन अगदी व्यवस्थितपणे करेल करून आणि मी सांगितलेल्या मूलभूत गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर या दोन महिन्यात सुद्धा तुम्ही जबरदस्त प्रमाणात पैसे कमवू शकता.