शेतकऱ्याला फुल प्रॉफिट करून देणारे नवीन व्यवसाय | sheti business |

शेतकऱ्याला फुल प्रॉफिट करून देणारे नवीन व्यवसाय | sheti business |

शेतकऱ्याला फुल प्रॉफिट करून देणारे नवीन व्यवसाय | sheti business |

आज या लेखामध्ये मी तुम्हाला पाच शेतीशी संबंधित व्यवसाय विषयी माहिती सांगणार आहे की जे शेतीबरोबर अगदी सहजपणे तुम्ही करू शकता. मात्र पाच ते दहा हजार रुपयांच्या खर्चात याला चालू करून महिना पाच ते सात लाख रुपये अगदी सहजपणे करू शकता मित्रांनो या व्यवसायाची भरपूर वैशिष्ट्ये आहेत जसं की सरकारमार्फत या व्यवसायांना 90% पर्यंत अनुदान मिळतं तसेच मोफत प्रशिक्षणाची सुद्धा तरतूद भारताच्या विविध डिपार्टमेंट मार्फत करण्यात आले आहे यातील एक दोन व्यवसाय आहे की कोरोना कालावधी याची जी मागणी वाढली तर ती परत कधी कमी झालेली नाही आणि इथून पुढे अगदी त्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत राहणार आहे त्याचबरोबर गुंतवणूक केली तर दर महिन्याच्या महिन्याला आपोआप तुम्हाला उत्पन्न येत राहणार आहे तुम्हाला काहीच करायचे सुद्धा गरज पडणार नाही इतके सिम्पल आणि साधे हे व्यवसाय असणार आहे

शेतीबरोबरच शेतकऱ्याला महिलाकाठी पाच ते सात लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या काही व्यवसाय विषयी माहिती मिथुन पुढे देतो आहे मित्रांनो या व्यवसायांविषयी अगदी संक्षिप्त माहिती मी या लेखात माध्यमातून देणार आहे पण जर तुम्हाला याच्या एखाद्या व्यवसाय विषयी डिटेल माहितीची जर त्या ठिकाणी गरज असेल तर नक्कीच

मशरूमची शेती

ही अशी साधी गोष्ट आहे की ती तुम्ही एखाद्या रूम मधून सुद्धा करू शकता की ज्याची साईज दहा बाय दहा फूट असली तरी चालते मित्रांनो ती काय खुले आहे तर ती अशी असायला पाहिजे की तिच्यामध्ये हवा आणि प्रकाश येण्यासाठी व्यवस्थित सोय असली पाहिजे मग मित्रांनो त्यामुळे त्या रूमचं वातावरण नियंत्रित होऊ शकतात तर मित्रांनो मशरूमच्या शेतीला जर आपण एखादा रूममध्ये करायला गेलो तर याला ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च येतो आणि याची जर विक्री करून प्रॉपर मार्केटिंग करून जर तुम्ही त्या ठिकाणी करू शकले तर आरामशीर अडीच ते तीन लाखाचं उत्पन्न अगदी सहजपणे घेऊ शकता मित्रांनो मशरूमची शेती ही मुख्य दोन प्रकारे केली जाते एक असतो बटन मशरूम आणि दुसरा तर मित्रांनो याला तुम्ही होलसेल मार्केट तुमच्या आसपासचे बाजार सुपर मार्केट सुपर शॉपी मध्ये अगदी सहजपणे विकू शकता आणि जी लोक जास्त त्या ठिकाणी लोक आहेत सुशिक्षित लोक आहेत तर त्यांच्यामध्ये मशरूम खाण्याचा मोठा पॉईंट पडलेला आहे मित्रांनो मशरूम मध्ये बरेचसे विटामिन्स असल्यामुळे त्याला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते तर त्यामुळे अतिशय कमी लागेल अगदी सहजपणे तुम्ही मशरूमची शेती करू शकता आणि महिना काठी अनिष्ट तीन लाख रुपये सहजपणे करू शकता आता मित्रांनो दुसरा पीक इतका जबरदस्त आहे की ज्याची करुणा नंतर मोठी मागणी वाढलेली आहे.

मधुमाशी पालन

साठी बरोबर तुम्ही अगदी सहजपणे करू शकतात मित्रांनो या व्यवसायासाठी तुम्हाला जे काय पेट्या आहेत त्या पेट्यांसाठी गुंतवणूक करावी लागत असतील कमीत कमी 50 पॅटर्न पासून तुम्ही व्यवसाय चालू करू शकता एका पेटीसाठी 320 ते 350 रुपये खर्च येत असतो तर या 50 बेटांसाठी तुम्हाला जवळपास दीड ते दोन लाखाचा खर्च येत असतो मित्रांनो या दीड ते दोन लाखाच्या खर्चा नंतर तुम्हाला लाईफ टाईम या पेटा त्या ठिकाणी चालणार आहे आणि एका बॉक्स मधनं 40 किलो तुम्हाला मध त्या ठिकाणी मिळत असतो तर 50 बॉक्स जर आपण हिशोब केला आणि जवळपास दोन हजार किलोमीटर आपण कमीत कमी जरी भाव पकडला तरी सात लाख रुपये इतका उत्पन्न तुम्हाला मधी माझी पालना मधून येऊ शकतात मित्रांनो मधुमाशी पालनामध्ये आता अशी जबरदस्त संकल्पना आली आहे की जे काय मधुमाश्याच पोर असतात तर त्या पोराचा सुद्धा त्याच्या टॅबलेट्स लोक खाण्याचा ओढा वाढलेला आहे त्याचे जबरदस्त फायदे आता संशोधन झाले आहे तर मधापेक्षा तुम्हाला जे काय त्यांचं पोळ आहे तर त्या पोळ्याच्या ज्या काही विक्री करून मधापेक्षा कदाचित जास्त पैसे इथून पुढे तुम्हाला भेटायला लागणार आहे यातले दुसरी उत्पन्नाची गोष्ट अशी असते की तुम्ही मधुमाचे सुद्धा विक्री करू शकता.

गांडूळ खत व्यवसाय

अगदी घरी येऊन लोक घेऊन जातात तर तो व्यवसाय गांडूळ खताचा व्यवसाय आता मित्रांनो गांडूळ खत जसं तुम्हाला माहिती आहे गांडूळ असा प्राणी आहे की ती सेल किंवा भाजीपाल्याचा वेस्ट तर त्याचं खाऊन ते खतांमध्ये रूपांतर करत असतं आणि ज्याचा सेंद्रिय शेतीसाठी मोठी मागणी असते जो व्यक्ती म** एक्सपोर्ट करत असतो तर त्याला गांडूळ खाता शिवाय पर्याय नसतो तर मग मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प उभा करू शकता मित्रांनो गांडूळ खतासाठी फक्त 25 किलोमीटर किंवा शंभर स्क्वेअर फुटाची इतकी कमी जागा लागते यासाठी जो काय वाफा आपल्याला लागत असतो तर तो वाफा पूर्वी खड्डा खाणून घ्यायला जायचा किंवा विटाचा केला जायचा आता अगदी त्या ठिकाणी सोपा सहज आणि अगदी सहजपणे उभा करता येईल असा कमी किमतीतला वाफा तयार करण्यात आलेला आहे जो की ताडपत्री किंवा प्लास्टिक बॅग पासून बनवला जातो की ज्याची किंमत मात्र 24 रुपये असते आणि ज्यांनी अगदी तुम्ही दर तीन महिन्याला पर्यंत त्याचं त्या ठिकाणी गांडूळ खताचे उत्पादन करू शकता ज्याला दहा ते पंधरा रुपये भाव मिळतो आणि वर्षासाठी तुम्ही सहजपणे बारा ते पंधरा लाख रुपये अगदी सहजपणे गांडूळ खताच्या व्यवसायामध्ये कमवू शकता आता यानंतर मित्रांनो असा एक व्यवसाय आहे की ज्याची मागणी करुणा काळात तर सगळ्यात जास्त होते शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे याच्यासाठी याच्या टेबलेट्स लोकांमध्ये घेण्याचा ट्रेंड आता आलेला आहे याची पावडर सुद्धा लोक बऱ्याच याच्यामध्ये मिक्स करून घेतात.

तुळशीची शेती

आपल्या कडीला धार्मिक महत्त्व आहे आपल्या घरासमोर हे तुळशीचे झाड असतं पण तुळशीची जी काय आयुर्वेदिक गुणधर्म आहेत म्हणजे तुळशीच्या पानापासून तर मुळापर्यंत ए टू झेड गोष्टींमध्ये औषधी गुणधर्म आहेत तिचा कोणताच भाग वाया त्या ठिकाणी जात नसतो त्यामुळे तुळशीचे जे काय आज व्हॅल्युएशन आहे तर ते वाढलेल आहे तुळशीची मागणी वाढलेली आहे आणि ऑक्सिजनची लेव्हल म्हणा किंवा शरीरातील जे काय अँटीऑक्सिडंट आहेत किंवा जे काय मल्टी विटामिन मिनरल्स आहे तर त्याची भरमार याच्यामुळे आपल्याला येत असते तर मित्रांनो तुळशीच्या पिकाचा अजून एक वैशिष्ट्य असं आहे की अगदी तीनच महिन्यामध्ये याचं पीक घेऊन तयार होतं आणि तीन महिन्यांमध्ये तुमचे उत्पन्न चालू होत असतं याला प्रति एकरी मात्र पंधरा हजार रुपयांचा खर्च येतो आणि हेक्टरी 20 ते 25 जर बघितलं तर अडीच ते तीन लाख रुपये अगदी सहजपणे तुमचा याच्यामध्ये नफा होत असतो याची तुम्ही स्वतःही पावडर बनवून त्या ठिकाणी विकू शकता टॅबलेट बनवून किंवा एखादा चूर्ण बनवून स्वतःची ब्रँडिंग करून सुद्धा विकू शकता किंवा डायरेक्ट ज्या कंपन्या आयुर्वेदिक कंपनी त्यांच्याशी संपर्क करू शकता यानंतर शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काही व्यवसाय आहे तर तो आहे.

कोरफडीचा व्यवसाय

तुम्हाला माहिती औषधांमध्ये मेडिकल याच्यामध्ये सुद्धा या खूप कोरफडीचा समावेश केलेला असतो त्यामुळे कोरफडीची डिमांड मोठे असते ही एका एकरामध्ये दीड ते दोन लाखाचा कोरफडीला खर्च येतो आणि जवळपास त्याचे उत्पन्न दहा ते पंधरा लाख रुपये पर्यंत मित्रांनो तुम्ही कोरफडीचा एखादा पेय बनवू शकता किंवा एखादा जे काय सौंदर्य प्रसाधन आहे किंवा बऱ्याचश्या क्रीम आहे तर असं काहीतरी बनवून स्वतः तयार करून सुद्धा तुम्ही कोरफडीचा त्याठिकाणी सहजपणे विकू शकता आणि अगदी आरामशीर तुम्ही याच्यामधून मोठी कमाई करू शकतात .

Leave a Comment