पाम तेलाच्या शेतीविषयक संपूर्ण सविस्तर माहिती | palm tel farmer |

पाम तेलाच्या शेतीविषयक संपूर्ण सविस्तर माहिती | palm tel farmer |

पाम तेलाच्या शेतीविषयक संपूर्ण सविस्तर माहिती | palm tel farmer |

आज आपण पाम तेलाच्या शेती बद्दल माहिती घेणार आहोत की ज्याच्यावर केंद्र सरकारने शंभर टक्के पर्यंत सबसिडी जाहीर केले आहे मंजूर केलेले आहेत कारण की तुम्ही पाहिलं असेल की पामतेलाची मागणी किंवा तेलाची सुद्धा मागणी भारतात मोठ्या प्रमाणावर वाढलेले भाव गगनाला मिळालेल्या आता जसं तुम्हाला माहितीये की जुन्या काळात जेव्हा भारतात अन्नधान्याची कमतरता होती त्यावेळेस भारताला परेशान धान्य बाहेरून आयात करावा लागायचं त्यामुळे भारत सरकारने गहू आणि तांदूळ उत्पादन वाढीसाठी बऱ्याचशा तरतुदी केल्या होत्या की मानल्या होत्या आता तसंच भारताला मोठ्या प्रमाणावर पान तेल बाहेरून आयात करावं लागतं तर मग भारत सरकारचा असं म्हणणं आहे की जर 28 लाख हेक्टर क्षेत्र भारतात आज उपलब्ध आहेत की ज्याच्यात पामतेल अगदी सहजपणे लागवड केली जाऊ शकते तर आपण पामतेल भारतातूनच का तयार न करावं आणि आयात करणं का बंद करतो.

म्हणूनच भारत सरकारने अकरा हजार करोड रुपयाची तरतूद पाम तेलाच्या लागवडीसाठी केली आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्याला एक रुपये खर्च न करता सहजपणे पामतेलाची शेती करू शकता आणि अगदी सहजपणे तुम्ही याच्याबद्दल नफा कमवू शकता याच्यामध्ये अजून एक बाब तर इतकी आश्चर्यकारक आहे की भारत सरकार तुम्हाला हमीभाव सुद्धा देणार आहे म्हणजेच जो काय तुमचा सरकारी जो काही आंतरराष्ट्रीय भाव असणार आहे तर त्याच्या एकदम रिलेटेड भाऊ तुम्हाला भेटणार आहे म्हणजे भावाची सुद्धा चिंता नाही खर्चाची सुद्धा चिंता नाही प्रयोग करा सरकार पैसे देते तर त्या करतात लेखात माध्यमातून आपण पाम तेल काय असतं त्याची शेती कशी करायची रोप कुठून मिळवायचे एकरी किती उत्पादन होऊ शकत आणि लेखाच्या शेवटी सबसिडीसाठी काय काय करायला पाहिजे सबसिडीच काय स्वरूप असणारे अगदी डिटेल माहिती घेणार आहोत त्याकरताच मित्रांनो अगदी नवीन प्रयोगाची वास्तविक माहिती.

100% सबसिडी घेऊन पामतेलाची शेती कशी करावी याची माहिती तर डिटेल मध्ये आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत पण त्याआधी पण त्याच्या बाबतीत एक अशी गोष्ट अगदी महत्त्वाची गोष्ट जाणून घेणे गरजेचे आहे मित्रांनो भारतात वापरले जाणाऱ्या शंभर लिटर पामतेलात 96 लिटर तेल हे बाहेरच्या देशातून आणलेला असतं मग बाहेरच्या देशातून म्हणजे दोन हे असे मोठे देश आहेत की ज्याच्या जगात सगळ्यात जास्त पाम तेल विकले जातात जे देश आहेत इंडोनेशिया आणि मलेशिया इंडोनेशिया आणि मलेशियातून जगात जवळपास 90 टक्के जगाला लागते तर ते तेल पुरवतात हे दोन देश म्हणजेच एका दृष्टीने शंभर लिटर मागे 96 लिटर केले तर बाहेरून मग भारतात तयार होते फक्त चार लिटर पामतेल मग म्हणूनच भारत सरकार याच्या त्या ठिकाणी वाढीसाठी मोठे प्रयत्न करते आणि ते प्रयत्न वाढवेत म्हणून शंभर शंभर टक्के सबसिडी देते आणि आम्ही भावसुद्धा देते तर ही संधी सोडणार अगदी चुकीचं असणार आहे.

आणि त्याचबरोबर सरकार सांगतोय की महाराष्ट्रात येऊन भारतात 28 लाख हेक्टर शेतीमध्ये तुम्ही सहजपणे पामत्यांचा उत्पादन सुद्धा करू शकता तो व्हिडिओमध्ये बनवून राहा. आम्ही डिटेल सांगणार आणि शेवटी सबसिडीची प्रक्रिया सुद्धा सांगणार आहोत आता प्रथम बघूया याची शेती कशी करावी? तर यासाठी तुम्हाला काम तेलाची रोपे लागणार आहेत की जे दीड ते दोन वर्षाचे त्या ठिकाणी तयार मिळून जातील अशी रोपे तुम्हाला शेतामध्ये पंधरा बाय पंधरा फुटाच्या अंतरावर लावावे लागतात मग जर एक हिशोब केला तर एकही तुम्हाला 193 पामतेलाची रोपे लागतील आता पुढचा प्रश्न असेल की रोपे आम्ही कुठून आणायची तर ही रोपे आणायच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणे गरजेचे आहे आंध्र प्रदेशातील असं राज्य आहेत की ज्याच्यात भारतातला 90% पाम तेल तयार होतं.

म्हणजे जे चार लिटर भारतात तयार होतं त्यातलं जवळपास तीन सव्वा तीन लिटर आंध्र प्रदेशातला असतं व त्यामुळेच तुम्हाला जी काही रुची सोया कंपनी आहे याची नर्सरी अरुणाचल प्रदेश मध्ये आहे तर त्या रुची सोयाच्या नर्सरी मधनं सहजपणे तुम्हाला दीड ते दोन वर्षाची तयार काम तेलाची रोपे भेटून जातील ज्याची किंमत तुम्हाला दहा रुपये प्रतिरोध इतकी कमी लागणार आहे कारण की याच्यावर सबसिडी जबरदस्त असते आता एक ते दीड ते दोन वर्षाचं रोप लावल्यानंतर साधारणपणे चार वर्षानंतर त्याला फळे यायला सुरुवात होतात आणि अगदी वर्षभर नित्यनेमानी ही फळ येत असेल म्हणजे वर्षभर याची काढणी करू शकतात.

आता बघुयात की 100 किलो जर काम त्या ठिकाणी निघला तर त्याच्यातून कामाचे मोठे फळ तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर त्या फळापासून बारीक बारीक छोटे छोटे पामाचे त्या ठिकाणी बिया निघतात.

केंद्र सरकारची काय स्कीम आहे कशी सबसिडी आहे किती टक्के सबसिडी असते अरुणाचल प्रदेश आहे तर त्यांच्यासाठी केंद्र सरकारने 90% सबसिडी जाहीर केलेली आहे आणि किती राज्य सरकारने दहा टक्के तर असं मिळून टोटल 100% सबसिडी पूर्वोत्तर राज्यासाठी त्या ठिकाणी दिलेले आहे फक्त नऊ लाख हेक्टर इतकेच जमीन त्यांच्या शेतीसाठी उपयुक्त आहे पूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी करू शकतो राज्यांमध्ये जी काही सबसिडीच जे काही त्या ठिकाणी नियोजन आहे तर ते असं आहे की केंद्र सरकारकडून 60% आणि राज्य सरकारकडून 40% मग यानुसार तुम्हाला प्रति हेक्टरी पहिले 13 हजार रुपये मिळायचे आता 29 हजार रुपये प्रति हेक्टरी त्या ठिकाणी भेटणार आहे की याला हमीभाव कसा असणारे एमएसपी कशी असणार आहे की जी काय क्रुडपामुळे किंमत असणारे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तर त्याच्या 14 ते साडे साडे चौदा टक्के अलीकडे पलीकडे तुम्हाला याचा हमीभाव त्या ठिकाणी भेटणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारभावाच्या याच्यातच तेल तुमच्याकडं सरकार घेणार आहे.

तर त्यामुळे अगदी हमीभाव त्या ठिकाणी असणार आहे तर मग मित्रांनो आपण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात आपण याची लागवड करू शकतो का? आता मित्रांनो जवळपास याची जे काही झाडे येतात तर ते बऱ्याच वेळात आपल्या समुद्र किनारपट्टीच्या भागांमध्ये पण तरीसुद्धा तुम्ही जर त्या ठिकाणी तुमच्या जवळील जर किसान जे काय केंद्र असेल किंवा सरकारी एखादा कृषी विज्ञान केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता की याची लागवड केली जाऊ शकते का कारण त्याला सबसिडी बऱ्याच प्रमाणात आहे.

 

तर मित्रांनो कशी वाटली माहिती आम्हाला कमेंट सांगा

Leave a Comment