स्वतःला कमी समजू नका आपण खूप भाग्यश्री आहोत | Marathi motivational story |

स्वतःला कमी समजू नका आपण खूप भाग्यश्री आहोत | Marathi motivational story |

 

स्वतःला कमी समजू नका आपण खूप भाग्यश्री आहोत | Marathi motivational story |

अमेरिकेमध्ये टेक्स्ट या राज्यातील शाळा होती त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना एक सुंदर कल्पना सुचते जसा आपल्या येथे दहावी बोर्ड हा महत्त्वाचा असतो तसा त्यांच्या तिथे ग्रेड सेवन हा वर्ग बोर्डासारखा असतो आणि मुख्याध्यापकांची इच्छा असते की यावेळेस राज्यांमध्ये त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचे नाव टॉपला यावे म्हणजे त्यांच्या शाळेचे राज्यांमध्ये कीर्ती होईल मग ते ग्रेड सेवन मधले सर्वात हुशार असलेले 30 विद्यार्थी निवडतात या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सर्व ोत्तम निवडतात मग ते विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतात प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना करायला देतात शाळेच्या व्यतिरिक्त रोज दोन तास घेतात शनिवार-रविवार सुट्टी असून सुद्धा खूप मेहनत घेत असतात त्यांना सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी आपली निवड झाली याचा खूप आनंद असतो त्यामुळे खेळण्याचा वेळ सुद्धा अभ्यासासाठी देतात मुलाचे पालक सुद्धा खुश असतात त्यांना अभि मान वाट मी त्यांच्या मुलांचे लीचे शाळेत खाडा होणार नाही मला घरी सुद्धा आपल्या मुलांची विशेष काळजी घेतात त्याचा अभ्यास व्यवस्थित होतोय ना घरांमध्ये त्याला कोण लिस्ट राहिला मुलांची तब्येत कशी छान राहील जेणेकरून ते आजारी पडणार नाही वर्षाच्या शेवटी जेव्हा शाळेचा निर्णय घोषित होतो तेव्हा हे 30 विद्यार्थी राज्यामध्ये आलेले असतात.

सगळ्या विषयात शाळेची कीर्ती पूर्ण राज्यात होते व एकदम खुश झालेले मुख्याध्यापक त्याच्या तीन शिक्षकांना बोलावतात आणि या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करतात आम्ही आमचे भाग्य समजतो की अशा मेहनती मुलांना आम्हाला शिकवायला मिळाले तेव्हा मुख्याध्यापक एक गुपित उघडे करतात ते शिक्षकांना सांगतात हा साधारण वगैरे काही नव्हती आणि सर्वात हुशार वगैरे सुद्धा नव्हते मी तीन वर्गांमधून अशी अंदाज होती तीच मुले निवडली आणि तुमच्या हातात दिली त्यांना थोडा झटका लगेच विद्यार्थी जरी साधारण असले तरी आम्ही सर्वोत्तम शिक्षक होतो त्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांना यश मिळाले तेव्हा मुख्याध्यापक बनतात नाही तसे पण काही नाही मी सगळ्या शिक्षकांच्या चिठ्ठ्या केल्या आणि तीन बाहेर काढल्या त्यात तुमची नावे आली मग नक्की काय झाले ते साधारण विद्यार्थ्यांनी आणि तीन साधारण शिक्षकांनी एवढा उत्तम निकाल कसा दिला जेव्हा विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची निवड झाली तेव्हा त्यांच्या मनामध्ये आपण स्पेशल आहोत ही भावना निर्माण झाली आणि आपण काहीतरी मोठे करू शकतो ही अपेक्षा त्यांनी आणि मग आपण स्पेशल आहोत हे सिद्ध करण्यासाठी आणि आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कम्फर्ट दोनच्या बाहेर जाऊन घेण्यात घेतली आणि यश मिळवले मित्रांनो जसे त्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षणाच्या बाबतीत तसेच आपल्या बाबतीत जेव्हा आपण स्वतःला स्पेशल समजतो माझ्यामध्ये काहीतरी खास आहे माझ्यामध्ये अमर्याद सांभाळते आहे तेव्हा आपल्याकडून मेहनत आपोआप करायला सुरुवात होते आपल्याला मग गोष्टी करायला सांगावे लागत नाही पण आज समाजामध्ये बरेच जण स्वतःला कमी लागतात माझ्या मध्ये काहीतरी कमी आहे हे धारणा घेऊन जीवन जगतात भलेही त्यांच्याकडे 100 चांगले गुण असतील .

आणि एक गुण वाईट असेल तर ते त्या एका वाईट कुणाचा एवढा भाव करतात की त्यांचे पूर्ण जीवन संघर्षमय होऊन जाते स्वामी विवेकानंद म्हणतात या जगात सर्वात मोठे पाप स्वतःला कमजोर समजले हे आहे थॉमस एडिसन लहान असताना त्यांच्या शाळेने घरी पत्र पाठवले की तुमचा मुलगा मंद आणि मूर्ख आहे त्याला आम्ही शिकवू शकत नाही हे पत्र वाचून एडिसन यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू तेव्हा छोटा येण्यासाठी विचारतो काय झाले आहे शाळेने तुझ्यासाठी पत्र पाठवले आहे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि असामान्य आहे त्याला शिकवायला आमच्या शाळेत त्या दर्जाचे शिक्षक नाही आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की थॉमस एडिशन यांनी ही वाक्य अक्षरशः खरे ठरवली ते एक विश्वविख्यात शास्त्रज्ञ झाले ज्यांनी इलेक्ट्रिक बल्प चा शोध लावला आणि त्यांच्या नावावर एक हजार 93 पेटल्स आहेत लहानपणी माहिती होते की त्याला आत्ता असलेल्या आई-वडिलांनी दत्तक घेतले आहे पण एकदा त्याची मैत्रीण खेळत असताना त्याला म्हणते तू तुझ्याकडे आई-वडिलांना आवडत नाही म्हणून तुला या लोकांनी दत्तक घेतले आहे.

तेव्हा जाऊन त्याच्या आई-वडिलांना विचारतो ते खरे आहे का की मी माझ्या खऱ्या आई-वडिलांना आवडत नाही तेव्हा त्याची दत्त काही त्याला सांगते स्पेशल मुलगा आहेस आणि म्हणून आम्ही तुला आमच्याबरोबर घेऊन आलो आणि नंतर स्टीव्ह जॉब्स यांनी हे वाक्य कसे खरे ठरवले की ते स्पेशल आहे हे सर्वश्रूत आहे या पृथ्वीवर आहे एवढ्या जातील पैकी फक्त आपल्यालाच माणसाचा जन्म मिळाला ज्याच्याकडे बुद्धीचे वरदान आहे तो माणसाने त्याच्या बुद्धीच्या जोरावर की त्याला पाहिजे तेव्हा तो आनंदी होऊ शकतो मग त्या निसर्गाने आपल्याला एवढे स्पेशल बनवलेले असताना आपण कशाला छोट्या जायचे नेहमी मनामध्ये ही भावना असू द्या की मी स्पेशल असल्यामुळेच मला माणसाचा जन्म मिळाला आणि तो मी पूर्ण सार्थकी लावला आयुष्यात किती ही मला माहिती आहे की कोणत्याही संकटाला दोन देऊ शकतो ज्यावेळेस अशा प्रकारे तुम्ही आयुष्य जगाल तेव्हा खऱ्या अर्थाने त्या निसर्गाला ईश्वराला आनंद होईल मी याला माणसाचा जन्म देऊन चूक नाही केली.

 

2 या पाच प्रसंगी शांत रहा सगळे लोक तुमचा रिस्पेक्ट करतील | stay silent in these five situation |

मित्रांनो एकदा एका गुरुचा शिष्य जास्त बोलण्याच्या सवयीमुळे त्रासलेला होता हा शिष्य जेव्हा कधी कुणाला भेटायचा तेव्हा तो समोरच्याबद्दल आपले विचार मांडला सुरुवात करायचा त्याला कोणी विचारू अथवा ना विचारो तो आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींबद्दल स्वतःचे मत बोलून दाखवायचा आश्रमामध्ये राहणाऱ्या सगळ्या गुरुवारी शिक्षण बद्दल त्याचे काही ना काही मत होते आणि तो त्याची मतं काहीही विचार न करता लोकांसमोर मांडायचा जेव्हा कधी आश्रमामध्ये राहणारा दुसरा शिष्य त्याच्याकडे काही समस्या घेऊन यायचा तेव्हा तो त्याचे पूर्ण बोलणे न ऐकता त्याला उपदेश द्यायला सुरुवात करायचा तो नेहमी आपल्या मित्रांना सांगायचा तू हे काम असं केलं पाहिजे ते काम असं केलं पाहिजे त्याला आजूबाजूच्या गोष्टींबद्दल जे काही थोडेफार ज्ञान होते मित्रांमध्ये असताना त्या गोष्टींबद्दल बोलून आपण किती मोठे आहोत याचा देखावा करायचा त्याच्या अशा वागणुकीमुळे आश्रमा मधले गुरु आणि बाकीचे शिष्य त्याला गंभीरपणे घेत नसेल अनेक वेळा त्याच्याबरोबर अभ्यास करणारे शिष्य त्याच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करायचे कारण तो त्यांना प्रत्येक गोष्टींवर सल्ला द्यायचा कोणीही त्याला मित्र बनू इच्छित नव्हते आणि त्याच्यापासून अंतर ठेवूनच राहायचे त्याच्या या सवयींमुळे तो आश्रमामध्ये राहणाऱ्या बाकीच्या शिष्यांचा चेष्टाचा विषय झाला होता त्यात तरुणाला सुद्धा माहिती होते की त्याच्या ह्या जास्त बोलण्याच्या सवयीमुळे तो कोणालाच आवडत नव्हता त्याला सुद्धा ही सवय बदलायची होती पण इच्छा असून सुद्धा त्याचीही जास्त बोलण्याची सवय काही सुटत नव्हती एक दिवस या सवयीला कंटाळून ही समस्या गुरूंना सांगतो गुरु म्हणतात बाळा प्रमाणापेक्षा जास्त तो व्यक्ती बोलतो ज्याला वाटते त्याला सर्व माहिती आहे जी मानते त्याला फार कमी माहिती आहे आणि या जगात शिकण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत ती व्यक्ती गरजेपेक्षा जास्त कधीच बोलत नाही आणि विचारल्याशिवाय कधी सल्ला देत नाही त्यामुळे सर्वात आधी स्वतः मधील हा अहंकार काढून टाक की तुला सगळं माहिती आहे शिष्य हात जोडून सर्व ऐकत होता पुढे गुरु म्हणतात बाळा एका दिवसात जास्त बोलण्याची सवय मी बंद करू शकत नाही पण मी तुला हे नक्की सांगू शकतो की कधी आणि कोणत्या प्रसंगी तू शांत राहिले पाहिजे ज्यामुळे भविष्यात तुला अडचणींचा सामना करावा लागणार नाही शिष्य गुरु आज्ञा प्रमाण मानून गुरु काय सांगतात हे कान देऊन ऐकू लागला गुरु म्हणाले बाळा या पाच प्रसंगा दरम्यान प्रत्येक व्यक्तीने आपले तोंड नेहमी बंद ठेवले.

1 जेव्हा तुझ्या भावना शब्दांनी समोरच्याकडे पोहोचत नसतील

अनेकदा लोकांना आपण आपली दुःखे आणि समस्या सांगायला सुरुवात करतो पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या आयुष्यात काय चालू आहे त्याच्याशी काही घेणेदेणे नसते प्रत्येक व्यक्ती हा फक्त स्वतःचाच विचार करत असतो त्याला फक्त स्वतःबद्दल विचार करायला आवडते त्याला स्वतःची स्तुती ऐकायला आवडते लोकांच्या आयुष्यात आपल्या समस्यांना काही महत्त्व नसते एक किंवा दोन वेळा ते तुमची समस्या ऐकून घेतील सुद्धा पण त्यानंतर ते तुमच्या पासून लांब पळतील कारण कोणालाही दुःखी आणि दुर्बल व्यक्ती बरोबर राहिला आवडत नाही त्यामुळे जवळच्या मित्रांना आणि परिवारातल्या लोकांना सोडून अशा कोणत्याही व्यक्तीला तुझ्या वैयक्तिक समस्या सांगू नको.

2 जेव्हा तुला कोणत्या विशेष प्रसंगी काय बोलावे हे माहिती नसेल किंवा तुला एखाद्या महत्त्वाच्या घटनेविषयी अर्धवट माहिती असेल अशावेळी सुद्धा तू शांत राहिले पाहिजे.

जेव्हा एखादी व्यक्ती अर्धवट माहिती असताना सुद्धा त्या विषयावर बोलते तेव्हा ती व्यक्ती लोकांच्या चेष्टेचा विषय होते अशा व्यक्तीला कोणीही गंभीरपणे घेत नाही आपण एखाद्या विषयावर प्रभावशाली तेव्हाच बोलू शकतो जेव्हा आपल्याला त्या विषयाबद्दल किंवा त्या घटनेबद्दल सखोल माहिती असते त्यामुळे कधीही अर्धवट ज्ञान आणि इकडून तिकडून ऐकलेल्या गोष्टींवरून लोकांसमोर विषय मांडण्याचा प्रयत्न करू नको.

3 जेव्हा एखादी व्यक्ती तुझ्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट साईट बोलत असेल निंदा करत असेल तेव्हा सुद्धा तू शांत राहिले पाहिजे.

कधीही अशा नकारात्मक गप्पांचा भागीदार बनू नको कारण आजची व्यक्ती तुझ्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत आहे उद्या तीच व्यक्ती दुसऱ्यांसमोर तुझ्याबद्दल सुद्धा वाईट बोलायची शक्यता आहे आणि ह्या गोष्टीची जास्त शक्यता आहे की आज जर तू त्याच्या हा लहान मिळवत तिसऱ्या व्यक्तीबद्दल तू सुद्धा वाईट बोलला तर उद्या संबंध सुधारल्यानंतर तो त्या तिसऱ्या व्यक्तीला तू त्याच्याबद्दल काय बोलला होता हे सांगायला बसलाय त्यामुळे जेव्हा कधी कोणी तिसऱ्या व्यक्तीबद्दल तुझ्यासमोर वाईट बोलत असेल किंवा त्याची चेष्टा करत असेल तेव्हा तुला फक्त त्याचे ऐकून घ्यायची आहे आपले कोणतेही मत व्यक्त करायचे नाही नाहीतर तुला भविष्यकाळात त्रास होऊ शकतो.

4 गोष्ट जेव्हा कोणी तुझा अपमान करायचा प्रयत्न करत असेल किंवा रागामध्ये संतापामध्ये तुझ्यावर ओरडत असेल अशावेळी तू शांत राहून समोरच्याचा राग संताप कमी करण्यासाठी मदत करू शकतो.

याशिवाय परिस्थिती जास्त चिघळण्यापासून तू वाचू शकतो जेव्हा आपण समोरच्याला रागाचे उत्तर रागाने न देता शांत राहून देतो तेव्हा ही गोष्ट समोरच्याच्या मनाला लागते राग शांत झाल्यानंतर त्याला आपल्या कृतीचा पश्चाताप होतो आणि तो तुझी माफी मागण्याची शक्यता वाढते समजा माफी मागितलीच नाही तर त्याला आतल्या आत ती गोष्ट खात राहते आणि यामुळे पुढच्या वेळेस तो अशी चूक करण्याआधी 100 वेळा विचार करेल पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक परिस्थितीमध्ये तू शांतच राहिले पाहिजे जर कोणी मुद्दामून तुझ्याबरोबर चुकीचे वागत असेल तर अशावेळी तुला उत्तर सुद्धा देता आले पाहिजे कारण काही लोक अशी असतात जे आपल्या शांत राहण्याला ती दुर्बलता समजतात आपले खास मित्र जवळचे नातेवाईक आणि कुटुंबातल्या व्यक्तींसमोरच रागामध्ये शांत राहण्याचा निर्णय योग्य आहे नाहीतर प्रत्येक वेळी तू शांत राहायला लागला तर त्याचा लोक फायदा घेतील.

5 जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यातली एखादी दुःखद घटना किंवा समस्या तुला सांगत असेल अशावेळी तुला शांत राहून फक्त त्याचे बोलणे ऐकायचे आहे

अनेक लोक अशावेळी समोरच्याचे बोलणे पूर्ण न ऐकताच सल्ले द्यायला सुरुवात करतात पण जेव्हा एखादी व्यक्ती त्याची समस्या आपल्याला सांगत असते त्याची ही इच्छा असते की आपण फक्त त्याचे ऐकून घ्यावे तो कोणता सल्ला ऐकायच्या मनस्थितीमध्ये नसतो जेव्हा आपण समोरच्याची समस्या शांतपणे ऐकून घेतो तेव्हा समोरच्याला एक प्रकारची आत्मक शांती मिळते त्याला वाटते या जगात माझे मन लावून ऐकणारे कुणीतरी आहे दुःखाच्या समयी एखाद्याला सांत्वन द्यायचा मार्ग म्हणजे समोरच्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे असे केल्याने समोरच्याच्या नजरेत आपला आदर वाढतो पुढे गुरु म्हणाले जेव्हा तू कमी बोलतो तेव्हा लोक तुझ्याकडे जास्त आकर्षित होतात शिष्याला आपण कुठे चुकत होतो याची पूर्ण स्पष्टता आली होती त्याला हे पण समजले होते की कमी बोलून तो आश्रमामध्ये आपली गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळू शकतो.

Leave a Comment