आधुनिक पद्धतीने आंबा लागवड कशी करावी व कोणत्या महिन्यात करावी | mango lagavad |

आधुनिक पद्धतीने आंबा लागवड कशी करावी व कोणत्या महिन्यात करावी | mango lagavad |

आधुनिक पद्धतीने आंबा लागवड कशी करावी व कोणत्या महिन्यात करावी | mango lagavad |

मित्रांनो जेव्हा आंबा बागेच्या लागवडीचा प्रश्न येतो तेव्हाही बहुवार्षिक आहे आणि सुरुवातीचा सर्वात मोठा खर्च जो असतो तो रोपांचा किंवा कलमांचा जेव्हा आपण पारंपारिक पद्धतीने आंबा लागवड करतो त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला असं विचारलं जातं की दोन झाडांमधील किंवा दोन ओळींमध्ये अंतर किती असावं पारंपारिक पद्धतीने आंबा लागवडीमध्ये आपल्याला सांगितले जातात दहा बाय दहा मीटर एवढे अंतर असावं दोन झाडांमधील आणि दोन ओळींमधील त्याप्रमाणे लागवड केली तर शंभर झाड प्रत्येक तरी आपली लागवड होते पण जर आपका आता आपण पाहत असाल आधुनिक शेती किंवा इस्राईल टेक्निक किंवा जर्मन पद्धतीने जेव्हा लागवड होते तेव्हा सगळे पद्धतीने लागवड केली जाते त्याचप्रमाणे पाच बाय पाच मीटर वरती किंवा अगदी तीन बाय एक मीटर वरती सुद्धा लागवड केली जाते तिथे आपण पाहू शकता इथे केसर आंब्याची बाग आहे आणि हे जे अंतर आहे ते जवळजवळ तीन बाय एक मीटर म्हणजे दोन ओळीतील अंतर बारा फूट आणि दोन झाडातील अंतर हे चार फूट आहेत अशा पद्धतीने जेव्हा आपण आंबा बागेची लागवड करतो तेव्हा त्याचे काही फायदे आहेत किंवा काही तोटे आहेत त्याची माहिती आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दिली आहे वरती आपण लिंक पाहू शकता त्या लिंक वरती क्लिक करून आपल्याला सगळं आंबा बागेचे फायदे व तोटे याची पूर्ण माहिती मिळून जाईल शेतकरी मित्रांनो दोन आंब्यातील अंतर किती असावं याची जर सविस्तर माहिती आपण घेतली तर झाडाचा सरासरी व्यास हा किती होतो हे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे जेव्हा पारंपारिक पद्धतीने आपण आधी आंबा बाग लागवड करायचो तेव्हा जे झाड असायचे ती मोठी व्हायची ती बघ तीस ते पस्तीस वर्षे आपण टिकवायचो त्यामुळे झाडाचा जेव्हा घेर मोठा होतो तेव्हा दहा बाय दहा मिनिटांचा जे अंतर आहे ते परिपूर्ण होतं

पण जसं की आता आपण पाहतो आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असेल त्याचप्रमाणे आपल्याला झाडाची प्रॉपर छाटणी करून किंवा विरळणी करून चांगल्या प्रतीची फळ जर घ्यायची असतील तर सगळ्यान पद्धतीने आंबा बागेची लागवड करणे हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे तीन बाय एक मीटर किंवा अगदी तीन बाय दोन मीटर किंवा तीन बाय तीन मीटर अशा पद्धतीने सुद्धा आंबा बागेतील दोन झाडांमधील किंवा दोन ओळीतील अंतर ठेवून आपण आंबा बागेत शास्त्रीय शुद्ध पद्धतीने शेती करून यशस्वी करू शकतो मित्रांनो आंबा बागेच्या लागवडीचा तुम्ही विचार करताय पण एक लक्षात ठेवा जेव्हा सुरुवातीला लागवड होते तेव्हा आपण खर्चिक विषय होऊन जातो त्यावेळेला आपण जेव्हा बागेची लागवड करणार आहे त्या वेळेला जे आपण जमीन निवडतो ते कोणत्या प्रकारची असा व्यापार महत्त्वाचा विषय आहे आपली जमीन जर काळी मित्राची असेल तर काही हरकत नाहीये जमिनीच्या असावी आणि एक मीटर पर्यंत किंवा त्याच्या खाली मुरूम असेल तरी चालेल ते उत्तम जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो आणि आंब्याच्या बागेल्याचा फायदा होतो त्याचप्रमाणे बागेची लागवड करण्याआधी माती परीक्षण करून घेणार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जमिनीचा सामू किंवा पीएच आपल्याला साडेसहा ते आठ पर्यंत असावा जमिनीमध्ये फॉस्फरस प्रमाण जर जास्त प्रमाणात असेल तर त्याचा आंब्याला नक्कीच फायदा होतो माती परीक्षण जर तुम्ही केलं तर हे सगळे जमिनीमध्ये घटक आहे ते तुम्हाला कळून जातील आणि तुमचा एक निर्णय पक्का होईल की तुम्हाला आंबा बागेची लागवड या जमिनीत करायचे आहे

माती परीक्षण

शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय बऱ्याच ठिकाणी जेव्हा अंबाबाई बागेची लागवड केली जाते तेव्हा माती परीक्षण आपण न केल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही की मातीचे घटक कोणते आहेत किंवा मातीमध्ये मान मातीचे प्रमाण किती आहे आता शेतकरी बंधूंना प्रश्न पडला असेल की मान माती म्हणजे काय मान माती म्हणजे किल्ले सोयला पण ज्याला म्हणतो की जी पिवळट सोनेरी रंगाची माती असते ती जर त्या मातीचा जर प्रमाण आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात असेल तर कोणत्याही प्रकारची फळबागे आपल्या जमिनीमध्ये वटू शकत नाही कारण या जमान मातीचे जे पाणी टिकून ठेवण्याचे प्रमाण आहे हे चांगलं असतं पण जेव्हा जमीन सुखी होते जेव्हा ही माती पाणी सोडते आणि ती एवढी क** होते की त्याच्यामध्ये झाडाची मुळे ट्रेड करू शकत नाही त्यामुळे तुम्ही बागेची लागवड कराल पहिले दोन ते तीन वर्षे तुम्हाला बाग व्यवस्थित दिसेल पण त्याच्यानंतर तुमच्या असे लक्षात येईल की बागेला मोहर येत नाहीये बागेची वाढ होत नाही किंवा बागेला फळ लागत नाही त्यामुळे जेव्हा दीर्घकालीन भाऊ वार्षिक कोणत्याही फळ पिकाची लागवड आपण करत असाल जमीन कशा प्रकारची असावी आणि माती परीक्षण करून घेण्यात अत्यंत गरजेचे आहे आपण पाहिलं त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला पारंपारिक पद्धतीने आंबा लागवड करतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की उन्हाळ्यामध्ये एक बाई एक बाई एक मीटरचा खड्डा तुम्हाला घ्यायचा आहे तो टाकून द्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लागवड करायची आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहिला तर हे अत्यंत व्यवस्थित पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण खड्डा करून घ्यायचा आहे खड्डा मोठा असावा जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला जर जमीन मुरूम असेल तर आपल्याला काळी माती भरता येईल जर काळी जमीन असेल तर मुरूम भरता येईल शेणखत वापरता येईल त्याचप्रमाणे खड्ड्यात आपल्यामुळे नंतर बागेचे जेव्हा लागवड होते त्यावेळेला रोगाचे किंवा किडीचे प्रमाण त्यामध्ये कमी राहत त्याचप्रमाणे पिझ्झा बेल्ट किंवा इतर करपा किंवा इतर भावही कमी राहतो पण मित्रांनो जेव्हा आधुनिक पद्धतीने आपण शेती करतो आणि इस्रायल पद्धतीने किंवा जर्मन पद्धतीने आपण सगळे आंबा लागवडीचा जेव्हा प्रयास करतो त्यावेळेला जसा तुम्ही ते पालखी चार फुटावरती झाड आहे

आणि चार फुटावरती झाड जेव्हा आपली लागवड होते त्यावेळेला आपण एक बाई एक बाई एक मीटरचा खड्डा घेणे आपल्याला इथे अशक्यप्रय आहे तर अनुभवातून जेव्हा आपण हे सगळं आंबा बाग लागवड केली त्यावेळेला आपण यामध्ये अपलटीचे म्हणजे नांगराचे दोन तास मारले होते जेव्हा दोन तास आपण अलटून पालटून पलटीचे दोन्ही साईडला मारतो त्यावेळेला जवळजवळ आम्हाला दीड ते दोन फुटाचा खड्डा इथे मिळाला होता आणि त्याच्यानंतर आम्ही मजुराच्या सहाय्याने अजून एक दीड फूट खड्डा खाली घेतला होता म्हणजे जवळजवळ आपल्याला तीन ते साडेतीन फुटाचा खड्डा हा तयार झाला होता फक्त खड्ड्याची जी रुंदी आहे ते आपण एक मीटर ठेवली नव्हती कारण हे खड्डे फारच जवळ होते तर ती रुंदी आपण एक दीड ते दोन फुटाचे ठेवले होते तर तुम्ही ह्या बागेची वाढ आहे ही बाग आता 21 ते 22 महिन्याची बाग आहे या भागाची वाट तुम्ही पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे ते लागवड कधी करावी जर आपण जमीन तयार करून घेतले किंवा खड्डे एप्रिल मे मध्ये घेतले तर आपली जी लागवड आहे ती लागवड जेव्हा तापमान हे जास्तीत जास्त 30 ते 32 डिग्री सेल्सिअस आणि कमीत कमी 21 ते 22 डिग्री सेल्सियस म्हणजे तापमानातले व्हेरिएशन आहे ते कमी असेल आणि आद्रता 45 ते 50 टक्क्यावरती असेल त्यावेळेला लागवड करायचे म्हणजे अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आंबा बागेची लागवड करायला हरकत नाहीये कारण त्या वेळेला ढगाळ वातावरण असतं एकादोन पाऊस होऊन गेलेले असतात जमिनीचे वॉटर लेवल असते ती चांगली असते हवेमध्ये आद्रतेचे प्रमाण चांगलं असतं त्यावेळेला जेव्हा आपण झाड आपल्या जमिनीमध्ये शिफ्ट करतो किंवा कलमांची लागवड करतो तेव्हा ओपन एन्व्हायरमेंट मध्ये म्हणजे हवामानामध्ये जेव्हा ते झाड येतात तेव्हा लवकर एकरूप होतात त्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण खड्डे घेतले आणि आपला लागवडीचा जो कालावधी आहे तो आपला ठरला त्याच्यानंतर जे आपले खड्डे आहेत त्याच्यामध्ये लागवडीच्या वेळेला आपल्याला सुरुवातीला एक काही दोन ते तीन घमेली किंवा दोन ते तीन आपण म्हणतो त्याला हा पालापाचोळा टाकून घ्यायचा आहे तो पालापाचोळा टाकल्यानंतर त्याच्यावरती मिथाईल किंवा कारभारीन किंवा थायमेट हे जे कीटकनाशक आहे त्याचे एक थर देऊन द्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला कुजलेल्या शेणखत एक दोन ते तीन घमेले टाकायचे शेतकरी म्हणतात शेणखत फार महाग आहे आणि त्यातून आपल्याला काय खर्चात बचत करता येईल का? तर मी याच्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो जर तुमच्याकडे शेणखत कमी असेल तर आपण जे शेणखत आहे ते सुरुवातीला खड्ड्यांमध्ये न टाकता त्याचा शेताच्या बाजूला ढिक करावा त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा ही एक जैविक बुरशी येते ट्रायकोडर्मा बुरशीचा त्यावर ते गावरान तयार करावा आणि ते मिक्स करून घ्यावं आणि एक ते दोन आठवड्यानंतर ते शेणखत वापराव जेणेकरून जर त्या शेणखताचा जर पोस्टीकपणा आहे तो ट्रायकोडर्मा ने वाढतो त्याचप्रमाणे नैसर्गिक रित्या जे शेणखतामध्ये किंवा मातीमध्ये पॅथोजन आहेत त्या जैविक बुरशीमुळे मारले जातात आणि त्याचा पिकाला फार मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो त्यामुळे जेव्हा शेणखत आपण वापरतो त्या शेणखताचा पिकाला लवकरात लवकर फायदा होऊन त्यामध्ये असलेले ह्युमिक ऍसिड हे मुलांना अवेलेबल होऊन जातं आणि पांढऱ्या मुलांची वाढ हे आपल्याला लवकर मिळते त्याचप्रमाणे मित्रांनो जेव्हा आपण शेणखत त्याच्यामध्ये वापरलेला आहे शेणखता वरती आपल्याला वेगळं काय टाकण्याची गरज आहे की आपण सेंड करताना खड्डा भरला पालापाचोळा टाकला ट्रायकोडर्मा वापरला काही कीटकनाशक आणि बु रशीनाशक वापरली त्याचबरोबर लिंबोळी पेंड ही वापरायला विसरू नका आणि जर शक्य झालं तर थोडासा सल्फर वापरा आणि अगदीच बऱ्याच वेळेलात्याची पांढरी मुळी फुटायला किंवा त्याच्या मुलांची वाढवायला ये तीन ते चार महिन्याचा कालावधी जाणार आहे आणि वरून पावसाळ्याचा सीजन असतो त्यामुळे जर पाऊस पडत असेल तर जमिनीमध्ये जे आपण रासायनिक खत वापरतो ती पाण्यावाटे मित्र होऊन जातात आणि त्याचा झाडाला काही फायदा होत नाही त्यामुळे सुरुवातीला रासायनिक खत जास्त प्रमाणात न वापरता अगदी थोडक्यात म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट एवढं रासायनिक खत आणि लिंबोळी पेंड हे जैविकत एवढ्या दोन गोष्टी जरी आपण वापरल्यात तरी त्याचा फळ पिकाला चांगल्यापैकी फायदा होतो

सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये एक १४ टक्के हॉस्पिटल अनेक अकरा टक्के सल्फर येत जेव्हा आपण सल्फर जमिनीमध्ये टाकतो त्याचा बुरशीनाशक म्हणून आणि जमिनीमध्ये एक नैसर्गिकरित्या उप तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि त्या वातावरणामध्ये झाडांच्या मुळाची वाडी फार चांगल्या प्रकारे होते. मित्रांनो जसा आपण आधी पाहिलं की आंबा या पिकाची किंवा कोणत्या फळ पिकाची लागवड ही सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये करावी तर मग तुम्ही म्हणाला हा व्हिडिओ आपण मे मध्ये का दिला तर सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण याचं पूर्ण नियोजन करतो तेव्हा काही गोष्टी असतात हे आपल्याला ऍडव्हान्स मध्ये प्लान करायला लागतात

चांगल्या नर्सरीची निवड आणि चांगल्या रोपांची निवड

 

आपण नर्सरी निवडी निवड आपण नर्सरी निवडी बद्दल आणि रोपे घेताना कोणकोणती काळजी घ्यायची याचा एक वेगळा व्हिडिओ दिलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत त्याचप्रमाणे वरती आपल्याला लिंक फ्लॅश होताना दिसत असेल तुम्ही त्याची जर सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पण अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो जेव्हा आपल्याला नर्सरीची निवड करायची असते तेव्हा आपल्या भागातली नर्सरी निवड करा जास्त दूरचित्र बरेच शेतकरी असतात महाराष्ट्रात लागवड करायचे आम्ही रोप गुजरात वरून आणतो किंवा आम्हाला परभणीत मराठवाड्यात लागवड करायची पण रोप आम्ही कोकणातून आणतो असा विषय करू नका कारण झिरोप आपल्या भागामध्ये वाढलेले असतात तीच रोप आपल्या शेतीची लवकर एकरूप होतात त्याच्यामध्ये मर कमी राहते आणि त्याची वाढ चांगली व्हायला मदत होते एक ते दीड वर्षापर्यंतचा असावा जर तुम्हाला चांगली बागावी असेल ही भाग जर तुम्ही पाहिले असेल 20 ते 22 महिन्याची बाग आहे पण जेव्हा आपण रोप आणले तेव्हाही चौदा महिन्याची रोपे होते जसं ही बाग आपण घाटावरती लावलेली आहे

आणि आसपासचे सरकार मान्य नर्सरीतूनच युरोप आणलेले आहेत महत्त्वाचा विषय म्हणजे जेव्हा आपण रोप निवडतो तेव्हा रोपांवरती काही प्रकारचे रोग असतात काही प्रकारचे कीड असते त्याची माहिती आपण सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी घेताना रोप डिंक या रोग किंवा त्याच्यावरती कोणता म** फॉर्मेशन 25 नाही येणार हे आपल्याला पाहून घ्यायचे त्याचप्रमाणे जेव्हा आपण नर्सरीची निवड करतो तेव्हा ती सरकार मान्यता असावी कारण आपण रोजगार हमी योजनेतून किंवा भाऊसाहेब फुंडकर योजनेतून जेव्हा आपण अनुदानासाठी भाग सरकार दरबारी देतो तेव्हा आपल्याला तिथून येणाऱ्या बेल हे महत्त्वाचं ठरतं मित्रांनो रोपे तुम्ही नर्सरीतून मे महिन्यामध्ये बुक केले जेणेकरून तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चांगल्या प्रकारची रोपे मिळून जातील त्यानंतर वेळ येते की जेव्हा रोप आपण आपल्या शेतामध्ये आणतो आणि त्याची ऍक्च्युअल शेतामध्ये जेव्हा लागवड करतो तेव्हा जेव्हा आपण रोप आणतो त्याची पिशवी काढतो आणि पिशवी काढताना लक्षात घ्यायचं की पिशवीची फाडताना शक्यतो हाताने पाडायचे जेणेकरून त्याचे रोपाचे रूट्स आहेत त्याची मूळ आहे ते तुटणार नाहीत जेव्हा आपण रोप घेतो आणि त्याच्या जेव्हा कलमाचे जमिनीमध्ये लागवड करतो तेव्हा आपले एक गोष्ट लक्षात ठेवायचे जेव्हा हे कोई कलम किंवा जे पाचर कलम आहे हे अशा प्रकारचं असतं तुम्ही जर पाहिलं तर खालचा रोड असतो त्याचा दोन उंचावलेला भाग असतो आणि त्याच्या चेहऱ्यामध्ये आपल्याला सायन कांडी लावलेली दिसते आणि हे कलम असतं जेव्हा आपण या कलमाची लागवड करतो तेव्हा ते कलम आहे ते पूर्व पश्चिम दिशेला आपल्याला लावायचे जेणेकरून खालचा जर रूट स्टॉक आहे त्याचा जो उंचावलेला भाग आहे तो पूर्व पश्चिमेल आता तुम्ही असं म्हणाल की पूर्व पश्चिम रोड स्टॉप चा भाग उंचावलेला भाग आपल्याला का ठेवायचा आहे

कारण जेव्हा सूर्याची किरण डायरेक्ट खोडावरती किंवा कलम वरती पडतात तेव्हा जर हे कलम पूर्णपणे एकरूप नसेल तर ते उकल जातं त्याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव होतो डिंक या रोगासारखा प्रादुर्भाव जर झाला तर हे कलम पूर्णपणे सुकून जातात तेव्हा अगदी शास्त्रीय बाब आहे पण अगदी महत्त्वाचे असल्यामुळे या बाबीचा तुम्ही विचार करायला हवा त्याचप्रमाणे बरेचदा शेतकरी विचारतात की जेव्हा आम्ही रोप लावतो तेव्हा ते रोप किती उंचीचा असावा तर मित्रांनो रूपाची उंची जी आहे त्याच्या वयानुसार ठरते जस की आपण आधी म्हणालो तुम्ही एक ते 14 महिन्याचे किंवा दीड वर्षापर्यंतचे रोप आणलं तर तीन ते साडेतीन फुटापर्यंत तुम्हाला त्याची उंची मिळणार आहे ते अगदी एक सरळ फोड असावा ह्याची काळजी तुम्हाला रूपांतर घ्यायचे त्याचप्रमाणे जेव्हा रोप आपण जमिनीमध्ये सुरुवातीला लागवड करतो त्यावेळेला रोपाच्या बाजूला त्याला आधार असणं फार महत्वाचा आहे अंतरावर आपल्याला टिकवायचे नंतर त्याला आपलं रोप हे बांधायचे असं केल्यामुळे वाळवीचा किंवा मुलीचा प्रादुर्भाव तुमच्या शेतामध्ये होणार नाहीये आणि तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे ते तुम्हाला टाळता येईल त्याचप्रमाणे बरेच शेतकऱ्यांना विचारतात की आंब्याचे रोप तर आम्ही लावली मग त्याच्यावरती अच्छादन करणे गरजेचे आहे काय गरज नाही कारण तुम्ही पावसाळ्यात ही रूपांची लागवड करताय बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असतं दगड वातावरण असल्यामुळे अगदी जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश नसतो आणि एक लक्षात घ्या एक छोटा रोप आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये आहे जेव्हा तुम्ही शेतामध्ये त्याला उघडा ठेवताय कोणत्याही आच्छादनाविना तेव्हा ते लवकर तुमच्या शेताचे आणि वातावरणाची एकरूप होणारे आणि तुम्हाला त्यात रोपापासून चांगल्या प्रतीचे एक झाड मिळणारे त्यामुळे एक्सट्रा किंवा अधिकचा खर्च काही करत बसू नका थोडक्या पैशात आपल्याला कशी चांगली आंब्याची बाग बोलवता येईल हा आपला उद्दिष्ट ठेव मित्रांनो कलमाची आपल्या शेतामध्ये लागवड हे आपण पाहिलेत लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो

पाणी व्यवस्थापन

 

आम्ही आंब्याची लागवड झाली की लगेच ठिबक चालू करून ठेवतो अनुभवातून आलेला एक छोटासा ज्ञान आहे जेव्हा आपण आंब्याची लागवड करतो तेव्हा त्याचे जे खाली पिशवी आहे किंवा त्याची खालची जी माती आहे ते जमिनीशी तुमची एकरूप झालेली नाही तुम्ही किती वरून माती टाकली तेव्हा जोपर्यंत त्याच्यावरती पूर्णपणे पाणी पडणार नाही किंवा पाण्याचा पूर्ण निचरा होणार नाही तोपर्यंत माती जमिनीशी एकरूप होणार नाही म्हणून हे अत्यंत महत्त्वाचा आहे की आपण जेव्हा सुरुवातीला आंबा बागेची लागवड करू तेव्हा तुम्ही एक ते दोन वेळा त्याला सोड पाणी द्या किंवा सोड पाणी देणे शक्य नसेल तर त्याला आळी करून घ्या आणि त्या आळ्यामध्ये पाणी सोडा बरेच जण आम्हाला सांगतात की जर आळी केली तर त्याच्या मुळाजवळ पाणी जाईल मग त्याला मुळाला त्रास होईल त्याचा कलम खराब होईल वगैरे वगैरेरी मध्ये असतात तेव्हा त्याच्या मुलाला पाणी लागले लागेल किंवा काय असं काही ठरवलं जातं का ती पिशवीत असतात पिशव्या पाण्याने भरल्या जातात मूळ पाण्यामध्ये असतात किंवा त्याचा कोड पाण्यामध्ये असतं तसं काही गैरसमज तुम्ही ठेवू नका सुरुवातीला एक ते दोन पाणी सोड पाणी द्या त्याच्यामुळे काय होईल तुमच्या जमिनीची माती आणि कलमाची माती यांचं चांगल्या प्रकारे एकजीविकरण होईल आणि त्याच्यामुळे तुमच्या रोपाला सफेद मुळे तयार करायला किंवा मूळ फुटायला त्याची मदत होईल आणि रोप तुमची लवकरात लवकर तुम्हाला फोटो आले ते सोड पाणी दिल्यानंतर तुम्ही त्याला तुम्ही टाकतात तुम्ही वापरू शकता तुम्हाला जो ड्रीपर आहे

तो त्याचा रिचार्ज किती असावा बरेच शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की आम्ही ते पाच ते सहा लिटर रिचार्ज ठेवतो जर तुमची जमिनीची अवस्था आहे किंवा जमीन मुरूम आहे काळी आहे त्यानुसार हा विषय तुम्ही ठरवायला हरकत नाहीये पण जर हलकी जमीन असेल विचाराची जमीन असेल तर 12 ते 14 लिटर प्रति तास एवढा रिचार्ज आऊटलाइन ड्रिप तुम्हाला ठेवायचा आहे सुरुवातीला तीन ते चार तास आठवड्यातून दोन वेळा एवढे ड्रीप जर तुम्ही चालवलं आंब्याच्या रूपासाठी तर काही हरकत नाहीये एक ड्रीपर प्रति झाड एवढंच पुरेसं होऊन जातं कालांतराने जेव्हा आपली बाग मोठी होते दोन ते तीन वर्षाचे जेव्हा आपली बाग होणार आहे तेव्हा तुम्हाला हे ड्रीपर वाढवायचे आहेत एका झाडाला दोन ड्रीपर असे जर तुम्ही ठेवलेत आणि तीन ते चार तास जर आठवड्यातून दोन वेळा जर आपण ड्रीपर चालव तर आंब्याला त्या पाण्याचा पुरेपूर उपयोग होतो सर्वात महत्त्वाचा विषय असा असतो की आंब्याची लॅटरल आहे ते बघ तिथे आंब्याच्या झाडापासून किती दूर असावी सुरुवातीला जी तुमची लॅटरल आहे ती आंब्याच्या झाडापासून एक पाच ते दहा सेंटीमीटर दूर ठेवा नवीन लागवडीच्या बागेनंतर त्याच्यानंतर जेव्हा ही बाग तुमची मोठी होईल एक ते दीड वर्षाची दोन वर्षाचे तेव्हाही तुमची ड्रीप ची लाईन आहे ते झाडापासून काही अंतर आणि वाढवत जा जेणेकरून पाणी जमिनीवरती जिथे पडते त्या दिशेने झाडाची मुळे वाढत जातात आणि जेवढी झाडाची मुळे लांब तेवढी झाडांमध्ये मजबूती जास्त आणि तुम्हाला फळाचं प्रमाण आणि फळाची प्रतवारी चांगली मिळणार तुम्ही जर इथे पाहिलं असेल तर सगळ्या पाया झाडाच्या खोडाजवळ ठेवलेल्या आहेत तसं नाहीये मध्ये ताक पेरलेला होता

तो ताक आता काढलाय त्याच्यामुळे पायपिंग वरती घेतलेत पण ऍक्च्युअल मध्ये या बायपास झाडापासून एक ते दीड फुटावर ते आम्ही ठेवतो कारण बाग आता आपली 20 ते 22 महिन्याची ऑलरेडी झालेली आहे मित्रांनो आंब्याचे लागवड झाली शेतात आणि तुम्ही पाण्याचे व्यवस्थापन केलेला आहे त्याच्यानंतर बरेचसे शेतकऱ्यांना आज लागते की रोज जायचं शेतात झाड बघायचे रे झाड कुठली नाही झाड कुठली नाही शेतकरी काळजी करायला सुरुवात करतात आता काय होईल एवढा खर्च केलेला आहे माझ्या सर्वांना विनंती आहे की जेव्हा नवीन आंब्याचे भाग आपण लावतो तेव्हा जर सगळे व्यवस्थित असेल तर दोन ते तीन महिने लागतात आंब्याच्या बागेला नवीन फुटवा निघायला आणि जर तुम्ही तुमचे रोपवाटिका आहे ती दूरची असेल किंवा ते कोणत्यातरी वेगळ्या वातावरणात वाढलेली जर उप असतील आणि ती जर तुम्ही आणली असेल तर अगदी चार ते पाच महिन्याचा कालावधी सुद्धा जातो आंब्याच्या बागेला किंवा नवीन लागवडीला नवीन फूट निघायला तर मित्रांनो ह्याची काळजी करू नका थोडी वाट पहा तुम्ही जर व्यवस्थित आंब्याच्या बागेची लागवड केलेली आहे किंवा कलमांची लागवड केलेली आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने दोन ते तीन महिन्यात किंवा अगदी चार महिन्यापर्यंत तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल

Leave a Comment