शेतकऱ्यांनी महाराष्ट्र मध्ये लवंगाची शेती कशी करावी | lavang sheti information |
शेतकऱ्याला कुठल्याही पिकाचे उत्पादन घ्यायला खर्च तर भरमसाठ येतो पण त्याला पाहिजे तेवढा पिकाला भाव भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्याचे दरवर्षी नित्यनेमाने नुकसान होत असतात मग त्याकरताच आजच्या व्हिडिओ मधून आम्ही तुम्हाला अशा एका पिकाविषयी माहिती दोन ते तीन हजार रुपये मित्रांनो मोठ्या प्रमाणावर पीक आहे लवंगाचे पीक आता लवंग ही अशी गोष्ट आहे की भारताच्या प्रत्येक मसाल्यामध्ये तसेच चहांमध्ये सुद्धा याचा वापर आज मी तिला केला जात आहे बऱ्याचशा आरोग्यवर्धक गोष्टी जशी चव्हाण प्रशास असेल किंवा विविध चूर्ण असतील त्याच्यामध्ये सुद्धा लवंगांचा समावेश हा प्रकर्षाने अनुभवलेला असतो पण व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लवंगाची शेती नेमकं काय असते तिचं एकरी उत्पादन किती निघत असतं ते पीक लावल्यानंतर किती वर्षांनी पीक चालू होतं किती वर्षापर्यंत हे पीक आपल्याला उत्पादन देत असते याची लागवड करायची पद्धत कशी याची रोपे कुठून मिळतील कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये लवंगाचे पीक आपण व्यवस्थितपणे घेऊ शकतो अशाच डिटेल माहिती तुम्हाला माध्यमातून आम्ही लवंगाच्या शेतीबाबत सांगणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक असा एक वास्तविक सल्ला आम्ही लग्नाच्या शेतीच्या बाबतीत देणार आहोत की त्याने नक्कीच तुम्ही लवंगाच्या शेतीमधून करोडपती होऊ शकतात त्याकरता मित्रांनो अतिशय डिटेल हा लवंगाच्या शेतीवर होणार आहे.
तर त्या करतात हा शेवटपर्यंत पाहत राहा जर नवीन असाल तर जरूर शेतकऱ्याला नवनवीन माहिती देणार आहे करा व ची शेती करून लवंगाला दर किलोमागे दोन ते तीन हजार रुपये सहजपणे तुम्ही करू शकता याविषयी उत्तम भूत माहिती माध्यमातून देणार आहोत पण त्याआधी आम्ही सामान्य माणसाचा लवंगा बद्दल एक मोठा गैरसमज झालेला आहे तर तो दूर करणे अतिशय महत्त्वाचा असतं. आता बरेचसे लोक युट्युब वर म्हणा किंवा गुगलवर जातीची लागवड करायची असेल किंवा घरी लावायचा असेल तर ते आपल्याला घरी खातो तर ती तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या मातीत टाकली तर काही दिवसांनी त्याचा रोखता येतं आणि मग त्या रोपट फुल येऊन मग त्याच्या ठिकाणी लवंग यायला सुरुवात होत असते पण मित्रांनो इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी असते की ती लवंग लावून ते झाड त्या ठिकाणी कधीच येऊ शकत नाही कारण की हे लवंग आपल्यापर्यंत आलेले असतील तर ती लवंगाची बी नसून किंवा लवंगाचे फळ नसून तर ते लवंगाचे फुल असतं आणि ते फुल काहीतरी प्रक्रिया करून वाळवलेला असतं आणि मग आपल्याला त्या ठिकाणी भेटलेला असतो मग जसं आपल्याला माहिती आहे की कुठल्याच फुल लावून कुठलं बी लावून किंवा एखादा त्या ठिकाणी खोड लावून तर तस त्याचप्रमाणे लवंग लावून कुठल्याच प्रकारचे रोप त्या ठिकाणी येत नसतात मग जर तुम्हाला रोप लावायचा असेल किंवा याची शेती करायची असेल तर तुम्हाला लवंगा तुझे काय फुल असतं तर त्या फुलाचं फळात रूपांतर होतं आणि त्या फळ तुम्हाला असं काहीतरी दिसतं आणि त्या फळांमध्ये निघते आणि त्या बे पासून तुम्ही तर ते डायरेक्ट लावू शकता किंवा रोपच माध्यमातून उपलब्ध करून रोपे लावू शकतात तर हा मोठा गैरसमज लवंगांच्या बाबतीत होत असतो आता इथून पुढे आपण जाणून घेऊया त्याची शेती कशी करायची यातून नफा कसा मिळवायचा आणि शेवटी एक अगदी प्रॅक्टिकल सल्ला सुद्धा तुम्हाला आम्ही सांगणार आहोत लवंगाचे शेतीसाठी सर्वप्रथम आता बघुयात केला पोषक वातावरण कसं पाहिजे मातीची कंडीशन काय असायला पाहिजे पाण्याची स्थिती काय असायला पाहिजे याविषयी थोडसं जाणून घेऊयात.
आता याला पोषक वातावरण असं पाहिजे की याला जे काय वातावरणाचे तापमान आहे तर ते 15 डिग्री ते 40 डिग्री सेंटीग्रेडच्या आत मध्येच असलं पाहिजे जे की महाराष्ट्रात सहजपणे उपलब्ध आहे म्हणजे किती थंडी आली तरी 15 डिग्रीच्या खाली तापमान गेलं नाही पाहिजे आणि किती उन्हाळा जरी आला तरी चाळीस डिग्री च्या वरती तापमान त्या ठिकाणी गेले नाही पण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये असं वातावरण सहजपणे सापडून जातात पाणी साठलेलं नसावं पाण्यात आद्रता ही कायम टिकून असलेले असावी पाण्यात ओला व त्या ठिकाणी असला पाहिजे मग जिथे अशा भागात लवंगाचे पीक त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो की जिथे साधारण सामान्य पाऊस पडतो त्या ठिकाणी सहजपणे आपण लवंगाची शेती सहजपणे करू शकतो कशी करायची आता याच्यात जर आपण डायरेक्ट बिया उपलब्ध करून बिया जर लावल्या तर त्याला मोठे व्हायला जवळपास कालावधी लागतो पण जर तयार आपण दोन ते अडीच वर्षाचा रोपट आपल्याला डायरेक्ट भेटू शकतं जे आपण शेतामध्ये डायरेक्ट लावू शकतो आणि लवकरात लवकर लवंगाचे उत्पादन चालू करू शकतात तर किती अंतरावर लावायचे काय त्याची साधारणपणे लावण्याची पद्धत असायला पाहिजे.
रोपे लावण्यासाठी साधारणपणे दोन
रोपांमधला अंतर
हे 15 ते 20 फूट असायला पाहिजे तर या अंतरामध्ये तुम्ही तीन बाय तीन फुटाचे खड्डे जवळपास दोन ते अडीच फूट खोल घेऊन तुम्ही दोन ते अडीच वर्ष लवंगाची रोपे त्यामध्ये लावायचे असतात व त्यामध्ये व्यवस्थित जे काही नैसर्गिक खते आहेत मग त्यामध्ये वर्मी कंपोस्ट असेल किंवा आपलं जे काही शेणखत असेल तर हे टाकून व्यवस्थित ते झाडे लावायचे असतात व यानुसार जवळपास एकरी शंभर झाडे याची त्या ठिकाणी बसतात आता जवळपास 15 ते 20 फुटाचा अंतर ठेवल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर नारळाची बाग असेल किंवा मोठी एखाद्या मोठ्या झाडांची बाग असेल तर त्याच्या सावलीत सुद्धा याची तुम्ही लागवड करू शकता. मग आता पाण्याचा जर बघायला गेलं तर लवंगांच्या झाडाला हप्त्यातून एकदा पाणी त्या ठिकाणी उन्हाळ्यात द्यावा लागतो आणि लावल्यानंतर जवळपास चार ते पाच वर्षानंतर ते लवंगा द्यायला आपल्याला सुरुवात करत असते .
या झाडाची उंची ही खूपच मोठ्या प्रमाणे वाढत असते काही झाडं तर नक्कीच असतात जे १५ ते २० फुटापर्यंत वाढतात पण याची उंची ही थोडीशी याची तुम्ही लागवड करू शकता जवळपास चार ते पाच वर्षानंतर ते लवंगा द्यायला आपल्याला सुरुवात करत असतात या झाडाची उंची ही खूपच मोठ्या प्रमाणे वाढत असते काही झाडं तर तीच तीच 35 35 फुटापर्यंत सुद्धा असतात की जे 15 ते 20 फुटापर्यंत वाढतात पण याची उंची ही थोडीशी जास्त असते या झाडाचा आयुष्य एकदा लावल्यापासून शंभर ते दीडशे पर्यंत असत म्हणजे एकदा चालू झालं तर 100 वर्ष तुम्हाला काहीच भीती नाही पण मित्रांनो हे जे काय झाड आहे यातून जास्तीत जास्त उत्पादन देण्याचा कालावधी हे पीक लावल्यापासून दहा वर्ष ते हे 35 वर्षाचा होईपर्यंतच असतो म्हणजे मधले एक वीस ते मधले जवळपास दहा ते पंधरा वर्षे हे जे काय पीक आहे तर हे चांगलं लवंगांचे उत्पादन आपल्याला देत असतात जे काही झाड आहे तर ते चार ते पाच वर्षाचे झाल्यानंतर लवंगाचे उत्पादन द्यायला त्या ठिकाणी चालू करतात मग एक झाड सरासरी पाच ते दहा किलो पर्यंत आपल्याला लवंगांचं उत्पादन देत असतात आणि मार्केटमध्ये याला साधारणपणे हजार ते दीड हजार रुपये किलोचा भाव मिळतो.
व साधारणपणे एका झाडाला दहा किलो जरी आपण पकडलं साधारणपणे एव्हरेज मध्ये तरी जवळपास दहा ते पंधरा हजार रुपयांचा तुमचा त्या ठिकाणी एका झाडामध्ये नफा किंवा तेवढे उत्पादन तुमचं होत असतात आता रोगराचा म्हणायला किंवा इतर खूपच मोठा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नसतो त्यामुळे औषध पाण्याचा खर्च अतिशय कमी किंवा होत असतो तसेच अंतर बरंच असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक अगदी सहजपणे त्या ठिकाणी घेऊ शकता आणि याचा जो काही लागणारा खर्च आहे तर तो काढू शकतात.
मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे का त्याचबरोबर याची रोपटी कुठून भेटतात
हा महत्त्वाचा प्रश्न किंवा वास्तविक माहिती इथून पुढे देत आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच त्याची रोपटी कुठून मिळतील तर मित्रांनो ही जी काही रोपटे आहे तर तुम्हाला भारतात ज्या ठिकाणी ज्या राज्यांमध्ये तुम्हाला याचा जास्तीत जास्त त्याचे शेती होते त्या ठिकाणी आरामशीर भेटू शकतात तुम्ही जर सुरुवातीला लावत असाल तर तर तुम्ही उत्तर बांधावर चार-पाच झाडे लावून एक आठ दहा झाडे लावून तुम्ही असे ट्राय घेऊ शकता आणि सहजपणे बांधावर नजर तुम्ही वीज पंचवीस जरी झाडे लावली तरी वर्षासाठी तुम्ही जवळपास एक ते एक लाखापर्यंत सुद्धा याच्यामधलं कामही करू शकता की ज्याला कुठलाच मेंटेनन्स खर्च सुद्धा नाही.