आता आपली किंमत वाढवा या पध्दतीने | increase your value | Marathi motivational |
आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सहा असे मानसशास्त्राचे नियम सांगणार आहेत किंवा युक्त सांगणार आहे की ज्याने तुम्ही तुमच्या कुटुंबात मित्र मध्ये किंवा तुम्ही जिथे काम करता तिथे तुमच्या सहकाऱ्यांमध्ये तुमची किंमत वाढू शकतात लोकांकडून तुम्ही तुमची कामे अगदी सहजपणे करून घेऊ शकता आणि तुमचा चांगल्या प्रमाणात मोठा फायदा सुद्धा करून घेऊ शकता की ज्याने लोक तुमचा आदर करतील तुम्ही जे सांगताय त्या गोष्टींचा आदर करतील आणि अगदी सहजपणे तुम्ही सांगितलेले काम सुद्धा येतील तर मित्रांनो त्या करतात हा तुमच्या कुटुंबात मित्र परिवारामध्ये किंवा तुम्ही जिथे काम करतात त्या सहकार्यांमध्ये तुमची किंमत वाढवणे लोकांकडून तुमची कामे अगदी सहजपणे करून घेणे लोकांना तुमचा आदर वाटणे यासाठी सहा गोष्टी आम्ही इथून पुढे तुम्हाला सांगणार आहोत की ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अभ्यास झालेला आहे अभ्यासांती माणसाच्या मानसशास्त्र विषयी अगदी सहा गोष्टी इथून पुढे निदर्शनाखाली त्या वापरून अगदी सहजपणे तुम्ही पाहिजे ते काम पाहिजे त्या गोष्टी लोकांकडून करून घेऊ शकता. तर यातला पहिली गोष्ट किंवा पहिला नियम म्हणजे
गरज न दाखवणे
आता मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की जर तुम्ही एखाद्या माणसाविषयी जर जास्त गरज दाखवली जास्त इंटरेस्ट जर दाखवलं तर तो व्यक्ती तुमची किंमत करत नसते तर बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याचशा लोकांना तुम्ही बराचसा वेळ देता त्यांच्याबरोबर राहता त्यांची त्यांच्याबरोबर वेळ त्या ठिकाणी करतात पण तरीसुद्धा ते लोक बाकी काही करायचं तर सोडा चांगलं बोलत सुद्धा नाही तर मित्रांनो याच्या मागे एक महत्त्वाची गोष्ट लपलेली असते तर ती म्हणजे काय की मित्रांनो बऱ्याच वेळा माणसाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट असते त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य मग ज्यावेळेस माणसाला त्याचे स्वातंत्र कुणी फिरवून घेते असं जर वाटत असेल तर तो तिथून पळायला सुरुवात करतो मग तो आशा काही गोष्टी करतो किंवा तो जसे वागतोय त्याच्या उलट वागायला लागतो की जेणेकरून त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य शाबूत राहील हे तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असेल की तुम्ही तुमचे जे काही आवडते व्यक्ती आहे ज्यांच्याकडे तुम्ही आकर्षित झाले आहेत.
त्यांना तुम्ही बऱ्याच वेळा त्यांच्यासाठी वेळ देतात त्यांना गरज दाखवता पण ते तुमच्यासाठी तुमच्याबरोबर चांगलं बोलत सुद्धा नाही कारण की याच्यामध्ये होता असं की तुम्ही त्यांना गरज दाखवत असतात मग याच्यात होतं असं की पुढच्या व्यक्तीला असं वाटतं की आपण जे काय कामे करतोय तर ते त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कळतंय किंवा तुमच्या सांगण्यावरून करतोय त्याच्यात त्याची स्वतःची काही इच्छा नाही असं त्याला वाटतं म्हणून मग त्याला असं वाटते की माझं स्वातंत्र्य येते म्हणून तो तुमच्यापासून दूर पाळण्याचा प्रयत्न करत असतो आता मित्रांनो बऱ्याच वेळा एखादा सेल्समन ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट विकायचा प्रयत्न करत असतो तर मग तो खूप पटवून देण्याचा प्रयत्न करतो आग्रह करतो कदाचित तुमचा इच्छा सुद्धा तो पुरवत असतो मग बऱ्याच वेळातून पाहिले की आशा सेल्समन पासून आपण दूर पळायला लागतो त्याची टाळाटाळ सुद्धा करत असतो व अशा लोकांकडून आपण बऱ्याच वेळा एखादी गोष्ट घेणं पसंत करत नाही पण मित्रांनो एका अभ्यासात असं निदर्शनास चालला आहे की जो सेल्समन विक्री करणारा जो तुम्हाला जास्त गोष्टी पटवून सांगत नाही सर्वस्वी निर्णय तुमच्यावर सोडतो कुठल्याही आग्रह करत नाही तर त्याच गोष्टी त्याच व्यक्तीकडनं बऱ्याचशा गोष्टी विकल्या जातात तो सेल्स मन सगळ्यात यशस्वी होत असतो तर मग मित्रांनो तुम्हाला तुमची किंमत मिळवायचे तर हा नियम तुम्ही तुमच्या आयुष्यात असा वापरू शकता की तुम्हाला किती जरी एखाद्या माणसाविषयी गरज वाटत असेल तर ती नसते किती जरी इंटरेस्ट असेल तरी तो नसतो अगदी गरजेपुरताच गोष्टी करायच्या असतील की जेणेकरून तुमची माणसाला त्याच गोष्टी आवडतात.
ज्याची जगामध्ये फार कम करत असते
तुम्ही बघितला असेल की ज्या गोष्टींवर कमी कालावधीसाठी सूट दिलेली आहे तर त्या गोष्टी फारच मोठ्या प्रमाणात खपल्या जातात विकल्या जातात आणि बरोबर तुम्ही हे सुद्धा बघितला असेल की भारतात ज्या कॉलेजला फार कमी जागा उपलब्ध असतात तिथे तुम्ही बघितला असेल की तिथे ऍडमिशन साठी खूप प्रमाणात स्पर्धा असते खूप डिमांड असते कारण की माणसाला जी गोष्ट फार मुश्किलीने मिळते जिला फार कष्ट करावे लागतात तर त्याच्यासाठी त्या गोष्टीच्या प्रती त्या माणसाला फार किंमत वाटत असते फार व्हॅल्युएशन त्या गोष्टीचं त्या माणसाला वाटत असतं किंमत ही याच्यावरून ठरते की तो किती काळ उपलब्ध आहे किती वेळा उपलब्ध आहे म्हणजेच एखाद्या गोष्टीच्या उपलब्धतेनुसार त्या गोष्टीची किंमत ठरत असते मग आता हे जर तुम्ही तुमच्या बाबतीत जर त्या ठिकाणी वापरायचा असेल तर तुम्ही कोणासाठीही जास्त उपलब्ध राहू नका तुमच्या उणीव तिथे भासू द्या तुमची होऊन ज्यावेळेस जाणवायला लागेल त्याच वेळेस तुमची व्हॅल्यू वाढेल तुमची किंमत वाढेल तुमचा आदर सुद्धा व्हायला सुरुवात होईल.
मित्रांनो तिसरा नियम गिव्ह अँड टेक रोल
मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही हॉटेल हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे एक वेटर तुम्हाला बिल बरोबर बऱ्याचशा काही गोष्टी गोड गोष्टी देत असतो मग एखाद्या हॉटेलमध्ये एखादा कप केक किंवा नाही काही तर गोड बडीशोप तरी दिलेली असते व हॉटेलमध्ये केलेले का अभ्यासात असं निदर्शनास आलेल आहे की जो वेटर बिना बरोबर जी काहीतरी स्वीट गोष्ट देत असतो जे की हॉटेल मार्फत फ्री असते तर त्याला दिल्या जाणाऱ्या टीप मध्ये जवळपास 3% ची वाढ झालेली दिसून आली आहे आणि हीच गोष्ट जर एखाद्या वेटरने एखाद्या दोन वेळा जर दिली तर त्याच्या टक्के वाढ ही दिसून आले आहेत आणि तिसरं जे काय निदर्शन तिथे असं दिसून आले आहे की जर एखाद्या वेटरने एखादी गोष्ट तुम्हाला एकदा दिली आणि परत रिटर्न जाऊन त्याने परत एकदा येऊन जर तीच गोष्ट दिली आणि त्याने तुम्हाला जर तुमची स्तुती केली की तुमच्यासाठी मी खास आणलेला आहे तर त्याच्या टीप मध्ये 23% इतकी वाढ झालेली आहे मग याच नियमानुसार बरेचसे लोकं कोणाचा उपकार त्याठिकाणी ठेवत नसतात जर एखाद्या कोणी एखादी गोष्ट जर घेतली तर ती त्यांना परतफेड करावीशी वाटत असते.
मग बऱ्याच वेळातून पाहिलं असेल जर तुम्ही एखाद्याला तुमच्या घरी जेवायला बोलावलं कार्यक्रमाला बोलावलं तर असे चान्सेस जास्त असतात की जर त्या व्यक्तीने जर पुढे जाऊन जर काही एखादा कार्यक्रम काही जेवणाचा कार्यक्रम ठेवला तर तो 100% तुम्हाला बोलावल्याशिवाय राहत नाही कारण की त्याला त्याच्यामधनं वाईट वाटत असतं कारण की माणसाची प्रवृत्ती अशी आहे की त्याला कोणाचाच उपकार घेऊ वाटत नसतो मग तुम्ही सुद्धा एखाद्या व्यक्तीला छोट्या फार प्रमाणात त्यात गिफ्ट देऊ शकता छोट्या छोट्या गिफ्ट देऊ शकता मध्ये किती का छोटा असणार कारण की ते दिल्यानंतर त्या माणसाच्या नजरेमध्ये तुमची व्हॅल्यू वाढून जाते आणि तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करत असतो फक्त मित्रांनो हे करत असताना याला थोडसं तुम्ही अगदी सावधान देणे करायला पाहिजे जर कायम कायम जर तुम्ही या गोष्टी करत गेले तर लोक तुम्हाला ग्राह्य धरू शकतात आणि तुमचे किंमत सुद्धा कमी होऊ शकते तर त्यामुळे कुठली गोष्ट देत असताना कोणाला काहीही साधारणपणे करत असताना त्याच्यामध्ये अगदी कमीपणा असायला पाहिजे.
चुक मान्य करणे
लोक असे आहेत की जे स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही त्यांचा अज्ञान न दाखवता ते वर कॉन्फिडन्स मध्ये स्मार्टपणा दाखवतात आणि जरी एखादी गोष्ट समजलेली नसली तरी ते लोक असं तरी म्हणतात की हे कुठेतरी वाचलेलं तरी आहे मला याच्याविषयी काहीतरी माहित तरी आहे तिथे स्वतःला कमी शिकलेला कमी ज्ञानी दाखवणे त्यांना चुकीचं वाटत असतं पण मित्रांनो ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीविषयी त्याला नॉलेज नाही हे ठामपणे मान्य करतो अगदी भरोसा नाही तुम्ही त्यांना वाटतात आणि तुमची व्हॅल्यू तिथे वाढू शकते.
वचन
नेचर असा आहे की माणसाने जर एखाद्याला वचन दिल तर तो ते पाळण्यासाठी अगदी जीव तोड मेहनत करत असतो मग ते एखाद्या मित्राने दिलेलं वचन असू द्या कोणी कोणाला दिलेलं वचन असू द्या किंवा एखाद्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही जर एखाद्या काम केलं तर ते वचन असू द्या तर माणसाचा असं असतं की जर भूतकाळात केलेल्या गोष्टी त्याला पुढे तो कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्याला कमिटमेंट देऊ शकता वचन बदला करू शकता तर मित्रांनो अशा काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही तुमची किंमत अगदी सहजपणे वाडवू शकता.