घरी बसून हे करा व्यवसाय आणि भरपूर पैसा कमवा | home vyavsay info |

घरी बसून हे करा व्यवसाय आणि भरपूर पैसा कमवा | home vyavsay info |

 

घरी बसून हे करा व्यवसाय आणि भरपूर पैसा कमवा | home vyavsay info |

मित्रांनो एक जुलै 2022 या दिवशी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे प्लास्टिक वरती बंदी आणण्याचा निर्णय आणि या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रामध्ये अनेक मोठी होणार आहे कारण की सध्या प्लास्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे आणि सध्या याची अंमलबजावणी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे आणि सध्या या क्षेत्रातील जी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे खूप मोठे निर्बंध येण्याची शक्यता आहे त्यामुळे या निर्बंधाच्या याच्यामधूनच मित्रांनो काही व्यवसायाच्या नवीन नवीन संधी सुद्धा उपलब्ध होत आहेत त्यामुळे मित्रांनो आपण या  माध्यमातून चार असेल त्या चारही व्यवसाय पैकी एक व्यवसाय कसा आहे की त्या व्यवसायाला फक्त पाचशे रुपयाचे गुंतवणूक लागणार आहे फक्त पाचशे रुपयांमध्ये त्या व्यवसायाला सुरुवात करता येणार आहे आणि प्लास्टिकचा वापर जो आहे तो सर्वात खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या केला जातो आणि याला पर्याय उपलब्ध करून देणे खूप आवश्यक आहे आणि याच्या माध्यमातूनच काही व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहेत चला तर आपण त्या संधी कोणत्या आहेत त्या बघुयात कारण की प्लास्टिकच्या वस्तू खूप सध्या वापरले जात आहेत.

1 पेपर बॅग बनवणे ( paper bag )

पेपर बॅग प्रत्यक्षपणे कशी बनवायची हे आपण बघू शकता मित्रांनो इथं लाईव्ह डेमो दिलेला आहे की पेपर बॅग कशी बनवायची प्लास्टिक बंदी नंतर या व्यवसायाला अतिशय चांगले दिवस येणार आहेत आणि हा व्यवसाय कोणीही करू शकतो याच्यासाठी कुठल्याही प्रशिक्षणाची किंवा कुठल्याही ट्रेनिंगची आवश्यकता लागणार नाही याच्या मध्ये दोन प्रकारे पेपर बॅगचे निर्मिती करता येते याच्यामध्ये पेपर असतात वर्तमानपत्र त्याच्यापासून सुद्धा पेपर बॅग अतिशय चांगल्या प्रकारे बनवता येते आणि दुसरा म्हणजे स्पेशली पेपर बॅक करण्यासाठी एक पेपर मिळतो तोही मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्यापासूनही पेपर बॅग अतिशय चांगल्या प्रकारे करता येतात आणि दोन्हीही बॅगच्या प्रकारांना अतिशय चांगली मागणी आहे आणि पेपर बॅग करणं काही अवघड नाही आणि जवळच्या मार्केटमध्ये हे सहज सेल करता येण्यासारखा आहे कारण की प्रत्येक शॉप मध्ये वापरले जातात पेपर बॅग वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या पेपर बॅग असतात आणि याच्यासाठी जास्त खर्च सुद्धा लागणार नाही आणि याच्यामध्ये नापास सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये वीज प्रकारच्या मशिनरीचा सुद्धा वापर हो केला जातो वेगळ्या प्रकारचे ऑटोमॅटिक मशीन असतात आणि अशा प्रकारच्या मशीन पासून दररोज 50 हजार पेपर बॅग या अशा प्रकारच्या मशिनरी पासून निर्माण होतात त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मशनरी सुद्धा असतात त्या प्रकार त्यापेक्षा कमी सुद्धा प्रोडक्शन अशा प्रकारच्या मशीन पासून होतं अशा प्रकारचे ऑटोमॅटिक मशीनची किंमत सुद्धा जास्त असते परंतु सध्या ज्यांच्याकडे खूपच कमी भांडवल असेल त्यांना आज व्यवसाय चालू करायचा असेल तर ते अशा प्रकारच्या पेपर बॅगची निर्मिती करून व्यवसायाला सुरुवात करू शकतात परंतु येणारे जे दिवस आहेत.

ते ह्याच व्यवसायाचे दिवस आहेत कारण की प्लास्टिक बंदी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे हे व्यवसायाला अतिशय चांगले दिवस येणार आहेत आणि हे जे आपण ऑटोमॅटिक जी मशीन बघताय त्या मशीन पासून वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या सुद्धा पेपर बॅग तयार करता येतात आणि याच्यामध्ये विविध प्रिंटिंग आणि त्याचबरोबर जे विदाऊट पेंटिंग जे असतं किंवा ज्या मशीनला ऍड्रेस प्रिंटिंग मशीन असते ती सुद्धा याच्या माध्यमातून करता येते आणि याच्यामध्ये तीन प्रकारे हा व्यवसाय करता येईल मिडीयम मशीन मिळते आणि लार्ज मशीन मिळते आणि ह्याची किंमत आपण इथे बघू शकता याची किंमत वेगळी प्रकारची असू शकते लोकेशन नुसार आणि याच्या याची वर करण्याच्या कॅपॅसिटी याच्यामध्ये वेगळ्या किमती याच्या असतात अशा प्रकारच्या मशीन पासून खूप मोठमोठे प्रोडक्शन यांच्यामधून घेता येते दिवसाला 50-50 हजार सुद्धा याच्यामधून पेपर बॅगची निर्मिती केले जाऊ शकते आणि अशा प्रकारचे ऑटोमॅटिक मशीनच्या माध्यमातून व्यवसाय करायचा असेल तर याच्यासाठी प्रशिक्षणाचे सुद्धा आवश्यकता असते अशा प्रकारच्या मशनरी जे विक्रेते असतात तेच याच्यासाठी ट्रेनिंग सुद्धा देतात आणि प्रशिक्षण सुद्धा देतात आता बघुयात मित्रांनो दुसरा व्यवसाय प्लास्टिक बंदी नंतर अतिशय चांगला चालणार आहे.

2 झूट बॅग निर्मिती

त्याच्यामध्ये जूटच्या ज्या बॅगा असतात विविध प्रकारच्या त्या बॅगांचे निर्मिती सुद्धा याला सुद्धा खूप मोठी मागणी आहे कारण जूटचे जे बॅग असतात त्या खूपच इको फ्रेंडली असतात त्यामुळे या बॅगांना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची मागणी असते आणि त्या बिगर मशीनच्या सुद्धा तयार करता येतात आणि मशीनचा वापर करून सुद्धा जूटच्या बॅगा हा तयार करता येतात ज्या विविध प्रकारचे जे अशा प्रकारचे जे पोती असतात किंवा जे बारदान असतो अशा प्रकारचा बारदान हा मार्केटमध्ये मिळतो आणि त्याच्यापासून सुद्धा जूटच्या बॅग आहेत तयार करता येतात आपण इथे बघू शकता मशीन चा वापर न करता हे तर जूटची बॅग ही तयार केली जात आहे आणि अशा प्रकारची व्यवसाय करायचा असेल तर घरापासूनही हा व्यवसाय करता येऊ शकतो.

आणि अशा प्रकारचे झुट असतं ते एकदम म्हणजे याच्यासाठी जे वेस्ट असतं अशा वेस्ट याच्यापासून सुद्धा हा याचा एक सदुपयोग करता येईल आणि त्याच्यापासूनही जूटच्या बॅगा तयार करता येतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करायचा असेल तर याच्यासाठी स्पेशल झूट सुद्धा मिळतं जे स्पेशल बॅग तयार करण्यासाठी असतं आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मशनरीचा सुद्धा वापर करता येऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या शिलाई मशीनरी असतात त्याचा सुद्धा त्याच्यापासून सुद्धा जोडच्या बॅग ह्या तयार करता येतात अशा प्रकारचे आपण बघू शकतो अशा प्रकारे ह्या जुटच्या बॅग आहे तयार केले जातात आणि प्लास्टिक बंदी नंतर या व्यवसायाला सुद्धा अतिशय चांगले दिवस येणार आहेत आणि येणारा जो काळ आहे तो याच व्यवसायाचा असणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक खूप मोठी इंडस्ट्री उदयाला येत आहे कारण की या व्यवसायाला अतिशय चांगली मागणी असणार आहे.

3 कापड बॅग व्यवसाय (cotton bag business )

कापड बॅग याच्यामध्ये तयार करण्यासाठी याच्यासाठी कुठल्याही प्रशिक्षणाची किंवा कुठल्याही ट्रेनिंगची आवश्यकता नसते घरच्या घरी कोणीही कापड बॅग थोडसं एक थोडी माहिती घेऊन तयार करू शकतो याच्यामध्ये मशनरी चा वापर हा केला जातो मशनरीच्या वापरापासूनच हे कापडे कापडापासून ही बॅग तयार करता करावी लागते आणि याला सुद्धा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे कारण की कापड हे खूपच अतिशय स्वस्त मिळत असतं आणि त्याच्यापासून कापड बॅग तयार करणे खूपच सोपा आहे आणि याच्यासाठी जास्त खर्चही लागत नाही त्याचबरोबर असतात त्या बॅगला सुद्धा अतिशय चांगले मागणी आहे आणि येणारे दिवस आहेत ते सुद्धा या व्यवसायाचे दिवस आहेत याला या व्यवसायाला सुद्धा अतिशय चांगले दिवस येणार आहेत प्लास्टिक बंदी नंतर आणि सध्या प्लास्टिक बंदी ही झालीच आहे आणि सरकार सुद्धा याच्याबाबतीत गंभीर आहे.

4 पेपर कप आणि पेपर डिश

व्यवसाय याच्यामध्ये सध्या पेपर कप आणि पेपर डिश आहे ते सध्या थर्माकोल पासून आणि विविध प्रकारचे जे प्लास्टिक असते त्याच्यापासून तयार करण्यात येत आहे परंतु याच्यामध्ये सध्याही पेपर पासूनही डिश तयार होतात आणि जे पेपर असतात ते सुद्धा याच्यासाठी सध्या तयार होतात परंतु आता येणारा काळ हा जो आहे तो ह्याच व्यवसायाचा आहे त्यामुळे ह्या व्यवसायाला अतिशय चांगले दिवस येणार आहेत जे पेपर कप असतात पेपर डिश असतात बर्थडे डिश असते अशा प्रकारच्या डिशला अतिशय चांगले मागणी असणार आहे कारण की पूर्णपणे हे प्लास्टिक हद्दपार होणार आहे त्यामुळे या व्यवसायाला अतिशय चांगले दिवस येणार आहेत.

परंतु या व्यवसायामध्ये मोठ मोठ्या मशनरी चा वापर होतो याच्यामध्ये काही छोट्या मशीन सुद्धा मशनरी सुद्धा उपलब्ध आहेत ज्या मेनवली असतात आणि मोठ्या मशीन ह्या डायरेक्ट ऑटोमॅटिक मशनरी असतात आणि अशा मशनरी पासून ही मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय करता येणार आहे आणि सध्याचे पारंपारिक जे आपले हे सुद्धा असतं जे पत्रावळी किंवा द्रोण जे असतं विविध प्रकारच्या पानांपासून तयार केला जातो ते सुद्धा ट्रेन हळूहळू मार्केटमध्ये येत आहे त्यामुळे येणारा जो काळ आहे तो ह्या व्यवसायासाठी अतिशय चांगला आहे फक्त पाचशे रुपयांमध्ये एक तर असा व्यवसाय आहे तो चालू करता येणार आहे आणि कोणीच व्यवसाय करण्याचे उत्सुक असेल तर संपूर्णपणे व्यवसायाची माहिती घेऊन मार्केटिंग ची माहिती घेऊनच व्यवसाय मध्ये पदार्पण करावं कारण या व्यवसायामध्ये मोठ्या मशनरी चा वापर होतो.

 

 

तर मित्रांनो हे आर्टिकल कसे वाटले ते कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment