महिन्याला लाखो रुपये कमवून देणारी गुलाब शेती लागवड | gulab lagvad |

महिन्याला लाखो रुपये कमवून देणारी गुलाब शेती लागवड | gulab lagvad |

महिन्याला लाखो रुपये कमवून देणारी गुलाब शेती लागवड | gulab lagvad |
नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत असे उत्पादन जे की आपल्याला प्रतिदिन उत्पादन देऊ शकते आता एक शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी एक प्रश्न असेल की असं कोणत्या उत्पादन आहेत की जे आपल्याला प्रति दिन उत्पादन देतात आणि ते शेतकरी त्या पिकांचा किती फायदा घेतात किंवा किती प्रमाणात शेतकऱ्याचा फायदा घेतात तसं पाहिलं तर खूप कमी शेतकरी आहेत जे की जो आपला प्रतिदिनचा इन्कम आहे त्याकडे खूप दुर्लक्ष करतात आणि जास्त कालावधीची पीक घेतात पण ज्या शेतकऱ्याकडे जर पाच एकर जमीन असेल जवळ मार्केट असेल तर त्याच्यासाठी एक पर्यायी पिकं खूप असतात परंतु तो शेतकरी त्याकडे नजर टाकत नाही किंवा त्या नजरेने बघत नाही तर आज आपण असेच विषय व्हिडिओ बनवणार आहोत तर जे लोकं चालवणे चालत नाही एका गुलाबाला कमीत कमी 50 ते 60 कळी आहे आता जमते मी जी लागवड आहे ही सर्वसाधारणता नऊ बाय साडेतीन ते चार फुटावर आहे पाच जरी म्हटलं तरी 45 किलोमीटर बसतात काही काही शेतकरी याचे प्रमाण आहे

लागवडीचे प्रमाण हे कमी पण करतात आणि साधारणत बाराशे तेराशेपर्यंत पण एकरी झाड बसवतात तर आता ही जी गुलाब शेती आहे तर सर्वसाधारण गुलाब लागवड केल्यानंतर 45 दिवसांमध्ये सोडावं सुरू व्हायला सुरुवात होते जास्त काही वेळ लागत नाही आणि जर याची चांगल्या प्रकारे जर तोडणीचा विचार केला तर सहा महिने सात महिने आहेत आपले उत्पादन निघायला विशेष म्हणजे याच्यावर काही जास्त रोग अटॅक करत नाही फक्त अटॅक होऊ नये यासाठी ज्या आपल्या रासायनिक फवारणी आहेत तर या वेळेवर करावे लागतात आणि थोडाफार ड्रिंक जर केलं तर फळांची फुलांची जी काही क्षमताही जास्त वाढते आता जिथे आपल्याला पन्नासाटकळी दिसते हे जर ऑरगॅनिक पद्धतीने किंवा डोस जर आपण याला जास्त थोडे जास्त प्रमाणात जर दिले तर जिथे 50 कळी तिथे सत्रांशी कळी आपल्याला पाहायला मिळते तर मुख्यता याची जी लागवड आहे ही शक्यतो जून मध्येच करावी

जेणेकरून वातावरण पावसाचा असेल आणि चांगल्या प्रकारे याची वाट पण होते तसेच लागवड करताना शक्य त्याला ड्रिंक करावी 19 वाडीला जास्त काही त्रास होणार नाही उत्पादन निघाला सर्वसाधारण 45 दिवस आणि साधारणतः प्रति एकर पासून कमीत कमी सहा ते दहा हजार पर्यंत आपल्याला गुलाब प्रतिदिन मिळतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर एका एकर मधून आपल्याला दहा हजार फुलं मिळतात तर त्याचा रेट काय असेल तर आता सर्वसाधारण जो रेट आहे आपल्या बाजारपेठेवर डिपेंड आहे परंतु पी कसा आहे की जे आपल्याला प्रतिदिन कमीत कमी एक हजार रुपये देऊन जातात आता मी ज्या एरियात आहे भरपूर काही शेतकरी असे आहेत की जे वीस गुंठे मध्ये सर्वसाधारण अडीच ते तीन हजार रुपये प्रति दिवस कमवतात तर आता याचा जो रेट आहे सर्वसाधारणतः दोनशे रुपये शेकडा हाजो रेट आहे हा नॉर्मली मिळतो शेतकऱ्याला चांगल्या पिरेडमध्ये आणि जर कमी असेल तर शंभर रुपये तरी मिळतोच म्हणजे प्रति गुलाब जो आहे एक रुपया शंभर टक्के मिळतो म्हणजे मिळतो बाजारपेठेचा तुटवडा जाणवला किंवा खूप जास्त आवड करायची वाढली तर पन्नास रुपये पर्यंत सुद्धा याचे बाजार येतात परंतु एक शंभर दीडशे आणि 200 हेच तर आहेत हे चांगल्या प्रकारचे तर आहेत तर आता विचार करू शकता जर एका एक बाग आहे वीस गुंठ्याचा भाग आहे हा सर्वसाधारण एक एकर चा भाग आहे पण एक आपण वीस गुंठ पकडूया तर वीस गुंठ्याचा जर भाग असेल आणि त्याचं जे डेली कटिंग आहे गुलाबांच हे जर 3000 जर असेल 3000 मिळतच नॉर्मली आणि साधारणतः शंभर रुपये जरी त्याचा रेट असेल तरी तीन हजार रुपये प्रति दिवस आपल्याला या बागेतून मिळतो खरच खरच शेतकऱ्यांनी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे असं पीक आहे

जे डेली तुम्हाला उत्पादन देऊ शकतात आणि खूप सारे शेतकऱ्यांचे प्रश्न तसे पण खूप सारे शेतकऱ्यांच्या मनात असे पण प्रश्न असतात की गुलाब शेती फक्त शेडनेट हाऊस मध्येच केली जाऊ शकते पण असं काही नाहीये एक थोडसं बाहेरच्या जगाकडे जर तुम्ही पाहिलं तर मी जिथे आहे इथे प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे ओपन प्लॉट आहेत पूर्ण गुलाबाचे तेही गुलाबाचे छान छान पॉलिटी काढतात अतिशय उत्तम तुम्हाला वातावरण येतच आहे खूप हिट वाढते मध्येच टेंपरेचर आटोमॅटिकली कमी होते दमट वातावरण तयार होते त्यामुळे थोडासा आहे त्यामुळे जाणवतोय तर हे असं पीक आहे की जे बारामती आपल्याला उत्पादन देतात आणि विशेष म्हणजे या गुलाबाची जर तुम्ही लागवड केली तर कमीत कमी सात-आठ वर्ष तुम्हाला ते गुलाब काढण्याची गरज नाही फक्त प्रतिवर्षी आपल्याला छाटणी करावी लागते ती छाटणी कशा पद्धतीने करतात हे पण मी तुम्हाला दाखवतो तर हे जे गुलाब पाहत आहे तर याची छाटणी अशी इथून पहिली छाटणी केलेली आहे एक सर्वसाधारण जमिनीपासून दोन फूट सव्वा दोन फुटापर्यंत याची छाटणी केलेली असते आणि गुलाब जर पाहिलं तर प्रत्येक झाडाला खूप गुलाब आहेत आणि आता एक याचे डेली काढणी चालू असल्याने संख्या थोडीशी कमी दिसते अशी ही गुलाब शेती हा जे दोन बेड मधलं अंतर आहे सर्वसाधारण ते दहा फुटापर्यंत आहे इथे जो वेळ दिसतोय तर हावेल गावरान गुलाबाचा वेल आहे यापासून कलम बनवले जातात आणि कलम बनवायला मदत होते कारण शेतकरी शक्यतो विकतच आणतात परंतु काही शेतकरी असे असतात

की जे घरीच रोप बनवतात तर पहा याच्याकडे आहेत अतिशय उत्तम प्रतीच्या या क*** अशा आहेत की आपल्याकडे जे मार्केट आहे हे मार्केट थोडे जवळ पाहिजे एक पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर जास्तीत जास्त ४० किलोमीटर जर चाळीस किलोमीटर पर्यंत जर आपल्याकडे हे असेल तर सर्वसाधारण आपल्याला लागवड करायला जो खर्च आहे साधारणता जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये पर्यंत खर्च येतो. दीड महिन्यातच हे आपलं उत्पादन चालू होतं आणि दीड महिन्यानंतर किंवा एक सहा महिन्यापासून पुढे कमीत कमी एक हजार रुपये प्रति दिन आपल्याला शेतकऱ्याला मिळतात म्हणजे ती हजार रुपये प्रति महिन्याला गॅरंटेड मिळतात म्हणजे मिळतात

आणि विशेष म्हणजे यात जास्त कस्टमर फक्त तोडायला लेबर लागतात याच्या पलीकडे काहीही नाही आणि जो स्प्रे आहे तर सर्वसाधारणतः वातावरण करत असेल तर पंधरा दिवसातून दोन फवारणी आणि जर वातावरण क्लिअर असेल तर महिन्यातून एक फवारणी त्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक जर आपल्याला फुल जास्त वाढवायचे तर मग तशा पद्धतीने आपल्याला ते फवारणी वाढवावे लागतात किंवा ड्रिंक वाढवावी लागते हा व्हिडिओ आहे सर्वसाधारण माझ्या मते शेतकऱ्यांच्या लक्षात यायला असेल की जे आपली गुलाब शेती आहे ते गुलाब शेती शेतकऱ्यांच्या किती फायदेशीर आहे

Leave a Comment