जून महिन्यामध्ये सुरुवातीला लावता येणारे फुल झाडे | full jhade

जून महिन्यामध्ये सुरुवातीला लावता येणारे फुल झाडे | full jhade |

जून महिन्यामध्ये सुरुवातीला लावता येणारे फुल झाडे | full jhade

आपल्याला नवीन झाड लावायचा प्लॅन असेल त्यातल्या त्यात फुल झाडे जर लावायचा प्लॅन असेल तर कोणती झाडे लावायचे आपल्याला प्रश्न पडत असेल जर नर्सरीत गेला तर नर्सरी मला आपल्याला प्रत्येक झाड घ्या प्रत्येक झाड पावसाळ्यात टिकेल असं सांगतो पण तरीही कोणते असे झाडांची पावसाळ्यात लावावीत किंवा कोणत्या झाडाची पावसाळ्यात लावू नये हा जर आपल्याला प्रश्न पडत असेल ही जर शंका असेल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे आज मी आपल्याला 11 अशा फुल झाडांची नावे सांगणार आहेत जी पावसाळ्यात आपल्याकडे व्यवस्थित टिकतील लागतील आणि पावसाळा जर जास्त दाट झाला पाऊस तर खूप जोराचा झाला जास्त पाऊस झाला जास्त पाणी झालं तरीही या झाडांना खूप जास्त काही अपाय होणार नाही कमी काळजी घ्यायची अशी ही झाड असतील अशी ही झाड कोणते हेच आपण आजच्या या  पाहणार आहोत तेव्हा मी राजेश कामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो.

1 झेंडू

फुलं जे फुल असतात हे नुसती चुरगाळून जरी टाकली तरीही झेंडूची रोपा सहज तयार होतात पण ही जी फुल आपण टाकतो हे फुलं आपल्याकडे असलेली फुलं गावरान झेंडूची फुले असतील तरच या रोपांना म्हणजे जे रोपण तयार होतील त्या रोपांना नवीन फुले येतील हायब्रीड फुलापासून तयार झालेली रोपे त्यांना फुल येत नाही एखादा फुल जर याला तर ते खुलता राहता आणि व्यवस्थित ती झाड फुलत नाही झाडांना फुल लागत नाही तेव्हा हायब्रीड जर फुल असतील तर अशी फुलात टाळायची झेंडू हे सदा हिरवागार सदा हिरवागार राहणार रोप आहे याला पाणी थोडसं जास्त लागतं थोडीशी काळजी जास्त घ्यावे लागते झेंडूच्या रोपांना लाल पिवळी नारंगी आणि हायब्रीड कलर मध्ये हिरवी आणि निळसर तिखट निळसर अशी देखील फुला येतात ते हायब्रीड असतात तर अशा रंगाची विविध रंगाची फुलं किंवा अशा विविध रंगाच्या फुल झाडांची झेंडूच्या फुल झाडांची रुपये आणून आपल्या बागेत लावा किंवा या बिया आणून आपल्या बागेमध्ये लावा त्याची रूप तयार करा कोणत्याही चांगल्या कृषी सेवा केंद्रात आपल्याला या बियांची पॅकेज आपल्याला छोट्या बियांची पॅकेट सहज मिळतील जर मिळाल्या नाही तर डिस्क्रिप्शन चेक करा तेथे मी आपल्याला लिंक देईन ॲमेझॉन वरून आपण हिरोपंती किंवा ह्या बिया मागवू शकता शक्यतो टिशू कल्चर पद्धतीने तयार केलेली हिरवी आणि निळसर रंगाची झेंडूचे फुले आणा यामुळे आपल्या बागेचा सौंदर्य शोभा खूप जास्त वाढेल 50 ते 60 दिवसात या रोपांना फुल लागतात तेव्हा ही रोप मागवा आणि आपल्या बागेत नक्कीच लावा.

2 झिनिया

रंगीबेरंगी फुलांची ही छोटी छोटी असलेली झाडं ही छोटी छोटी असलेली रोप हा वाढवण्यासाठी खूप मदत करतात या रोपाच्या येणारी फुलं अतिशय खूपच सुंदर असतात आणि आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये पसरट कुंडली असेल छोटे छोटे कुंड्या असतील किंवा हँगिंगच्या कुंडली असतील या हँगिंगच्या कुंड्यांमध्ये देखील ही रोप आपल्याला लावता येतात या फुलांचे रोप अगदी स्वस्त म्हणजे 30 ते 50 रुपयात कुठे कुठे आपल्याला जर व्यवस्थित बारकिंग जर केली तर वीस रुपयात देखील मिळू शकतात यामध्ये आपल्याला पांढरे पिवळी लाल ऑरेंज म्हणजेच नारंगी आणि मल्टी कलर पर्पल कलर देखील आणि मल्टी कलर देखील रुपये मिळतात वेगवेगळ्या रंगाची हिरो आणून आपल्या बागेमध्ये लावा आपल्या बागेची शोभा हमखास वाढेल पावसाळा आणि हिवाळा पूर्ण दोन्ही सीजन आपल्या बागेमध्ये फुल राहतील उन्हाळ्यात या लोकांना थोडस जपावं लागतं दुर्लक्ष झाल्याचे रूप दगावतात कारण हे रुपये लागतात.

3 चमेली

अतिशय सुंदर आणि सुगंधी फुलांची रोपे म्हणजे चमेली पांढऱ्या रंगाची याची फुले असतात रात्रीच्या वेळेस आपल्या आसपासच्या वातावरणात मंद असा अतिशय सुगंध पसरवणारी ही वेलवर्गीय वनस्पती आहे देवपूजासाठी आणि गजरासाठी चमेलीच्या फुलांचा वापर करतात चमेली ही वेलवर्गीय वनस्पती असल्यामुळे वेलवर्गीय झाड असल्यामुळे मोठ्या कुंडीत जमिनीचा रोग लावावं जर जमीन जर असेल तर जमिनीत हमखास जमिनीचा रोप लावा या रोपाचा किंवा जमिनीच्या वाढणाऱ्या झाडाचा वापर करून आपण अतिशय चांगला असा मांडव तयार करू शकतो आणि या रोपाला लागणारी फुलं देखील अतिशय चांगले असतात त्यामुळे ही रोप आणून आपल्या बागेत नक्कीच लावावी.

5 गुलाब

हे महत्त्वाचा म्हणजे असा बाग प्रेमी किंवा अशी बाग सापडणं विरळ ज्याच्या बागेमध्ये गुलाबाचं झाड नाही गुलाबाचं रोप नाही किंवा ज्याच्या बागेमध्ये गुलाबाचे फुल येत नाही गुलाबाच्या रोपांमध्ये भरपूर प्रकार आणि भरपूर रंग असतात यापैकी गावठी गुलाब गावरान गुलाब इंग्लिश गुलाबामध्ये डज गुलाब बटन रोज किंवा मल्टी कलर डबल डिलाईट असे प्रकार खूप जास्त आपल्याकडे लोकप्रिय आहेत गुलाबाच्या रोपाची खूप जास्त जरी काळजी घ्यायची नसली तरी थोड्याशा काळजीने आपण गुलाबाच्या रोपाला वर्षभर फुलवू शकतो वर्षभर गुलाबाच्या रोपाला फुले आणू शकतो कशी यासाठी आपल्या चॅनलवर खूप व्हिडिओज आहेत वर येणारे इकडे बटन असेल ह्या आय बटन मध्ये आपल्याला व्हिडिओ मिळेल ते चेक करा गुलाब ए टू झेड म्हणजे गुलाब लावल्यापासून ते गुलाबाच्या रोपाच्या झाडाची पूर्णपणे माहिती त्यामध्ये आपल्याला मिळेल तर वरील आय बटन चेक करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील आपल्याला मी ही लिंक देईल हा व्हिडिओ संपल्यानंतर ते व्हिडिओ नक्कीच पहा.

6 प्युटेनिया

निखिल रंगीबेरंगी आणि छोटी छोटी रोपे असणारे अतिशय सुंदर फुले देणारा झाड आहे रोपट आहे छोटासा रोखता असता खूप जास्त वाढत नाही परंतु हिरो आपल्या बागेत असतील तर रंगीबेरंगी फुलामुळे आपली बाग नक्कीच सुंदर दिसते शोभून दिसते जिन्याप्रमाणे हेरोप देखील अतिशय स्वस्त असतं वीस तीस रुपयाला याची रोपे मिळतात आणि छोट्या छोट्या कुंडीमध्ये हँगिंग मध्ये पसरट जागेवरती रोपे लावल्यास आपल्या बागेची शोभा वाढते हिवाळा आणि पावसाळा खास करून पावसाळ्यामध्ये रूप सहज जगतात याला येणारी फुलं भरपूर असतात आणि पावसाळ्यापासून ते हिवाळ्यापर्यंत आपल्या बागेमध्ये हिरोपं फुला देतात उन्हाळ्यात थोडंसं जर दुर्लक्ष झालं तर हे रूप दगावतात पण या रोपांना येणारी फुले इतकी सुंदर असतात की दरवर्षीही रोप आणून आपल्या बागेमध्ये ठेवायचा मोहरत नाही म्हणजे उद्या खर्च असं म्हणायला काही हरकत नाही.

7 सूर्यफूल

नावाने प्रसिद्ध असलेले हे अतिशय सुंदर मोठ्या आकाराचा पिवळ्या आणि नारंगी रंगात सुंदर हे फुलझाड आहे दिवसभर या फुलाचं तोंड सूर्याकडे असल्यामुळे म्हणजे सकाळी पूर्वेकडून संध्याकाळपर्यंत हे फुल सूर्या सोबतच उमलता आणि मावळतात त्याचा तोंड सूर्याकडे असल्यामुळे आपल्याला सूर्यफूल किंवा सुरज मुखी असं म्हणतात पक्षांना आणि मधमाशांना आकर्षित करून घेण्यासाठी आपल्या बागेमध्ये इन्व्हाईट करण्यासाठी बोलवण्यासाठी आपल्या बागेत नक्कीच हवी आपल्या बागेमध्ये जर फळांची रूप असतील वेगवेगळ्या फुलांची रूप असतील किंवा परागीभवन जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर हिरो आपल्या बागेमध्ये नक्कीच लावायला पाहिजे सूर्यफुलाच्या बिया खात राहणं दिवसभर तळत राहणं किंवा चावत राहणार हा महिला मंडळाचा आवडता कार्यक्रमास असल्यामुळे देखील सूर्यफुलाची रोपण आपल्या बागेमध्ये नक्कीच लावायला पाहिजे सूर्यफुलाच्या बिया टाकून नुसत्या मातीमध्ये टाकून देखील त्याची रुपात तयार करता येतात जास्त काही काळजी घेण्याची कारण नसते फक्त पाणी वेळेवर देणं आणि महिन्यातून एखाद्या वेळेस खाद्यनाथ इतकाच केला तरीही निरोपण सहज होतात आपल्या बागेमध्ये हे रूप नक्कीच लावा.

8 कुंदा

जास्मिनचा म्हणजेच मोगऱ्याचा एक प्रकार आहे याला येणारे देखील फुलं पांढरे असतात पण यांना पाकळ्या जास्त असतात डबल पेटल किंवा मल्टीपेटल देखील यामध्ये प्रकार असतात पांढऱ्या रंगाचा पण अतिशय सुंदर आणि अतिशय मंद आणि मनमोहक असा सुगंध देणारे हे फुलझाड आहे हे देखील आपल्या बागेमध्ये लावायला काही हरकत नाही पावसाळ्याच्या सुरुवातीला पण त्याची रोपे तयार करून लावू शकतो कटिंगने रोपाची फांदी कट करून त्या फांदीला पाण्यात ठेवून त्याची रोप एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतात हेरोपात कशी तयार करायची यावर आपण आधीच एक व्हिडिओ तयार केलेला आहे वरती आय बटन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मिळेल नक्कीच हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ बघा आपल्या इथेही कुंदाची रोपट तयार करून लावा आणि आपल्या बागेची शोभा वाढवा देवपूजा साठी आणि गजरासाठी देखील उद्याच्या फुलांचा वापर केला जातो भरतचा फुलांनी बहरलेला कुंदा आपल्या बागेची खूप सभा वाढवतो आपल्याकडे जर कटिंग नसेल तर आपण नर्स री मधून याची रूप मागू शकतात 50 ते 100 रुपयापर्यंत याची रोपे मिळतात सहज मिळतात साध्या पद्धतीने आपण लावू शकतात खूप जास्त काळजी घेण्याचा काही कारण नसता हे रुपये देखील आपल्या बागेत नक्कीच लावा आपल्या बागेची शोभा वाढवायला काही हरकत नाही.

9 जास्वंद

असं गणपती बाप्पा फुल म्हणजे जास्वंद त्यामुळे प्रत्येक जास्वंदीचे झाड हमखास असते प्रत्येक जण आपल्या बागेमध्ये जास्वंदीचा रोग ठेवायचा प्रयत्न करत असतो त्याला फुला आले पाहिजे याचा त्याचा प्रयत्न असतो बार नाही फुले देणार आहे फुलझाड कोणत्याही बाक प्रेमी ला परिचित नाही किंवा माहिती नाही असा एकही बातमी सापडणं अश क्य अशक्य सर्वसाधारणपणे जास्वंदीची पांढऱ्या आणि लाल रंगाची गावरान फुल असतात पण याच्या हायब्रीड प्रकारांमध्ये भरपूर रंग मिळतात त्यात पिवळा कलर गुलाबी कलर लाल कलर फिटकत हिरवा किंवा हिरवी किनार असलेला मधात हिरवा रंग असलेला जास्वंद आणि भरपूर मोठ्या मोठ्या पाकळ्यांचा मोठ्या फुलांचा जास्वंद आपल्याला हायब्रीड रंगात मिळतो जास्वंदीच्या रोपाची काळजी घेणे अतिशय सोपा असता खूप जास्त काही काळजी घ्यावी लागत नाही होऊन जास्त आणि पाणी थोडसं वेळेवर किंवा पाणी कमी अशा पद्धतीने जास्वंदीचा रोप आपण सहज वाढवू शकतो फक्त जास्वंदीच्या रोपावरती अधून मधून मावा सहज पडतो किंवा जास्त पडतो अशा वेळेस कटिंग करणार आणि गोमूत्र तसेच नेम तेल एकत्र करून स्प्रे करण हा साधा आणि सोपा उपाय आहे तो आपण करून पाहू शकता आपल्या रोपावरील माव्यावर सहज नियंत्रण मिळतं कोणत्याही नर्सरीमध्ये तीस रुपयांपासून ते शंभर रुपयापर्यंत लहान मोठे रोप आपल्याला सहज मिळेल आपल्या बागेमध्ये जर रूप नसेल किंवा आणखीन जर नवीन रुपयांचा प्लॅन असेल तर जास्वंदीचा रोप त्यामध्ये नक्कीच लिहा आपल्या लिस्टमध्ये जास्वंदीचा रोग लिहा आणा आणि आपल्या बागेमध्ये लावा.

10 गलांडा

तुलाही दिसायला झेंडूच्या फुलाप्रमाणेच असतात परंतु गलांडाची रोपे ही झेंडूच्या रोपांपेक्षा छोटे असतात रोप जरी ही छोटी असली तरीही गलांडाची फुलं झेंडूच्या फुलांपेक्षा मोठी आणि टपोरे असतात देवपूजेसाठी घराच्या सजावटीसाठी लग्न समारंभात हार्पूर तयार करण्यासाठी तसेच संवादाला दरवाजावर तोरण लावण्यासाठी आणि सजावटीसाठी गाड्यांना हार वगैरे तयार करण्यासाठी गलांडाच्या फुलांचा वापर केला जातो आणि यामुळे फुल शेती करणारे शेतकरी देखील गरंडाच्या फुलांची लागवड जास्त प्रमाणात करतात गलांडाचे रोप अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने वाढवता येते त्यावरती कीड वगैरे देखील खूप जास्त पडत नाही गलांडाचे रोप आपण बियांपासून तयार करू शकतो झेंडू सारखे त्याच्याही फुलांच्या बिया असतात परंतु गलांडाच्या बिया देखील हायब्रीड जर असतील किंवा गलांडाचं स्कूल जर हायब्रीड असेल तर त्याच्याही बियापासून रूपात तयार होणार नाही कोणत्याही चांगल्या कृषी सेवा केंद्रात आपल्याला गलांडाच्या बिया मिळतील आपल्या घराच्या आसपास ा अजून तर नसेल तर मी आपल्याला ॲमेझॉन ची लिंक देईल आपण तिथून हे गलांडाच्या बिया मागवू शकतात.

11 निशिगंध

अत्यंत सुगंधी सुवासिक आणि सुंदर दिसणारा असा हे फुलझाड कंदापासून याची रूपा तयार करतात आणि ह्या लोकांना किंवा ह्या फुलांना निशिगंध असे म्हणतात आपल्याकडे जर रोप असतील तर लगेच त्या लोकांना काढून त्यांची रिपोर्टिंग करा रिपोर्टिंग करताना हे कंद वेगळे लागलेले कंद एक्सट्रा असलेले कंद साईडला लागून असलेले कंद आपण बाजूला काढून त्याची आणखीन नवीन रोपण सहज तयार करू शकतो भुसभुशीत मातीमध्ये ही कंद खूप वेगाने वाढतात खरंतर ही बारमाही येणारी फुल आहेत पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या रोपाला भरपूर फुले येतात निशिगंधामध्ये सिंगल पाकळी आणि डबल पाकळी असलेली फुलं फुल झाडं किंवा रोप मिळतात आपल्याकडे जर कंदा नसतील तर आपण कोणत्याही नर्सरी मधून 30 40 रुपयाला किंवा आपण जर बांधील चांगलं केलं तर वीस रुपयाला देखील याची रोप आपल्याला मिळू शकतात हिरो आणि आपल्या बागेमध्ये लावा आपल्या बागेची शोभा आणि सुगंध हमखास वाढेल निशिगंधाच्या फुलांमुळे मधमाशा आपल्या बागेमध्ये येण्याचा प्रमाण वाढतं तेव्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्या बागेमध्ये निशिगंध आणि या वेळेस सांगितलेली उरलेली दहा म्हणजे टोटल 11 फुलझाडा आणून आपल्या बागेत नक्कीच लावा ही रोप आपल्या बागेची शोभा देखील वाढवतील सुगंध देखील येईल पाऊस कमी जास्त जर झाला तरी या रोपांना खूप जास्त फरक पडणार नाही अतिशय स्ट्रॉंग अशी ही रूप मी आपल्याला सजेस्ट केलेली आहे ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment