Best motivational Marathi rules and story in life

Best motivational Marathi rules and story in life

Best motivational Marathi rules and story in life

एकदा एक तरुण मुलगा एका मोठ्या ज्ञानी साधू महाराजांकडे जातो आणि त्यांना सांगतो महाराज मला आयुष्याचा खूप कंटाळा आला आहे साधू महाराजांनी विचारले काय समस्या आहे तुझी तरुण म्हणाला माझा परिवार माझे मित्र माझे नातेवाईक कोणच माझं सन्मान करत नाही कुणी माझ्या बोलण्याला महत्त्व देत नाही जेव्हा मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझी मत मांडतो तेव्हा माझी आई वडील न ऐकल्यासारखे करतात दुसरीकडे माझ्या छोट्या भावाच्या मतांचा सर्वजण आदर करतात त्याला महत्त्व देतात तो म्हणेल तसे वागतात फक्त माझ्याच बोलण्याला काही किंमत नाही मित्रांमध्ये असताना सुद्धा माझं कोणच रिस्पेक्ट करत नाही उलट ते माझी चेष्टा करतात माझी खिल्ली उडवतात नातेवाईक सुद्धा मला कुणी जवळ करत नाही सगळे माझी हाडबुड करतात अशा प्रकारे सगळ्यांची वागणूक बघून मला सुद्धा वाटू लागले आहे की खरंच मी एवढा बावळट माणूस आहे.

का की कोणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही रडकुंडीला आलेला तरुण साधूला हात जोडत म्हणाला महाराज तुम्ही मला असे काही मार्गदर्शन करा ज्यामुळे सगळे माझा आदर करतील मानसन्मान करते ज्यामुळे समाजामध्ये माझी सुद्धा काही ओळख असेल तरुणाची व्यथा ऐकून महाराज म्हणाले सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेव ह्या जगात मानसन्मान आदर त्यालाच मिळतो जो त्याचा खरा हद्दर असतो आदरणीय विश्वास मागितला जात नाही तो मिळवला जातो लोक तुझा आदर करत नाही कारण लोकांना तुझ्या बोलण्यावर कृतीवर आणि विचारांवर भरोसा नाही तू जे बोलतो ते करत नसल्यामुळे लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नाही पुढे महाराज म्हणाले मला सांग तू असे काय केले पाहिजे ज्यामुळे लोकांचा तुझ्यावर विश्वास बसेल ते तुझा मानसन्मान करतील तरुण म्हणाला महाराज त्यासाठी तर मी तुमच्याकडे आलो आहे आणि तुम्ही मलाच प्रश्न विचारत आहात महाराज म्हणाले ठीक आहे कान देऊ नये आज मी तुला साथ असे नियम सांगणार आहे जर तू त्यांचे काटेकोरपणे पालन केलेस तर सगळे तुझ्यावर विश्वास ठेवतीलच शिवाय तुझा मानसन्मान सुद्धा करतील तरुण आनंदाने महाराज मंदिर ते ऐकू लागला महाराज म्हणाले सर्वात पहिली गोष्ट सर्वात आधी तू स्वतःचा आदर करायला शीदुसऱ्यांकडून सन्मानाची अपेक्षा करणे चुकीची आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतः मधले असलेले गुण दोष ओळखणे स्वतःला चांगल्या आणि उत्कृष्ट गोष्टीसाठी मात्र समजणे तू काय करू शकतो काय करू शकत नाही याची स्वतःला स्पष्टता असणे जी गोष्ट किंवा जी कृती तुझ्या स्वाभिमानाला धक्का लावत असेल.

अशा गोष्टींना नाही म्हणण्याची हिंमत तुझ्या मध्ये असली पाहिजे स्वतःबद्दलचा आदर आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि आनंदाने आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करत असतो कोणत्याही गोष्टीसाठी किंवा व्यक्तीसाठी आपला स्वाभिमान गमावू नको कारण आपला स्वाभिमानच सर्वस्व असतो त्यामुळे सर्वात आधी स्वतःचा आदर करायला शिक नंतर मग लोक स्वतःहून तुझा आदर करायला लागतील सायकॉलॉजी ऑफ मनी किती स्वतःहून तुझा आदर करायला लागतील दुसरी गोष्ट आपले विचार नेहमी सकारात्मक ठेव गौतम बुद्ध म्हणतात जसा तुमचा विचार तसाच तुमच्या जीवनाला आकार सकारात्मक विचार करणारी लोकं दुसऱ्यांना आपल्याजवळ आकर्षित करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा सर्वजण आदर करतात नकारात्मक लोकांना प्रत्येक गोष्टीत समस्या दिसते तर सकारात्मक लोकांना प्रत्येक समस्येत संधी दिसते सकारात्मक लोक समस्या संकटांना घाबरत नाही ते बाहेर येण्यासाठी काही ना काही मार्ग काढतातच एक सकारात्मक व्यक्ती अशी वातावरण निर्मिती करतो ज्यामुळे त्याच्या आजूबाजूला असणारी लोकं प्रसन्नतेचा अनुभव घेतात तिसरी गोष्ट तुला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की लोकांप्रती तुझा व्यवहार कसा आहे.

तुला लोकांकडून किती मानसन्मान मिळेल हे या गोष्टीवर अवलंबून आहे की तू लोकांना किती मानसन्मान देतो जर तुला कोणी सन्मान देत असेल तर त्याचा सुद्धा तू सन्मान कर पण जर एखादी व्यक्ती तुला सन्मान देत नसेल तर तेव्हा त्याला तू भलेही सन्मान देऊ नको पण त्याच्याबद्दल मनामध्ये द्वेष भागवू नको दुसरा आपल्याबरोबर चुकीचा वागतो म्हणून आपण सुद्धा त्याच्याबरोबर चुकीचे वागणे योग्य नाही आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांची परीक्षा तेव्हाच होते जेव्हा आपण चुकीच्या लोकांच्या संपर्कात येतो अशावेळी संयम आणि धैर्य ठेवणे आपल्या आत्मसन्मानाच्या हिताचे असते दुसऱ्यांचा मनापासून मानसन्मान करणे आपले त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करण्याचा सोपा मार्ग आहे त्यामुळे लोकांचा आदर करायला शेक मग लोकं सुद्धा तुझा आदर करायला सुरुवात करतील चौथी गोष्ट कोणाबरोबरही बोलताना जास्त बोलणे ऐवजी जास्त ऐकण्यावर भर दे जेव्हा तू कमी बोलशील आणि जास्त ऐकशील तेव्हा तू लोकांचा आवडता होशील कारण दुसऱ्यांच्या ऐकून घेण्याची कला खूपच कमी लोकांमध्ये असते कारण ह्या जगात प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याचे कोणते ऐकून घ्यावे पण जास्त करून लोकांना ऐकून घेण्याची सवय नसते पण जेव्हा तुम्ही लोकांचे ऐकून घ्यायला लागतात तेव्हा तुम्ही नवीन गोष्टी तर शिकता याशिवाय समोरच्या व्यक्तीच्या नजरेत तुमचा सन्मान वाढतो त्याला तुम्ही आपलेसे वाटता त्यामुळे जेव्हा जेव्हा लोकांबरोबर बोलशील तेव्हा जास्त बोलणे ऐवजी त्यांचे बोलणे ऐकून घेण्यावर आणि समजून घेण्यावर भर दे पाचवी गोष्ट लोकांनाचे वचन देशील ते पूर्ण करत जा आपल्या विश्वसनीयतेवर सर्वात मोठा प्रश्न तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपण जे बोलतो ते करत नाही जेव्हा लोकांना वाटते आपण फक्त बोलबच्चन आहोत तेव्हा त्यांच्या नजरेत आपला आदर आपोआप कमी होतो त्यामुळे लोक आपल्या बोलण्याला जास्त महत्त्व देत नाही.

शिवाय तुमच्याबरोबर त्यांना कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही जी व्यक्ती आपल्या शब्दांवर ठाम असते जी व्यक्ती आपले वचन कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करते अशी व्यक्ती सर्वांना आवडते त्यामुळे लोकांसमोर तेच बोलत जा ज्याला तू पूर्ण करू शकशील सहावी गोष्ट खूप जास्त चांगले आणि सरळ वागायचा प्रयत्न करू नको लोक अशा व्यक्तीला कधीच गंभीरपणे घेत नाही की त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हा लहान म्हणत असेल कारण अशा लोकांचे स्वतःचे असे काही ठाम मत नसते अशी लोक फक्त लोकांच्या हा मध्ये हा मिळवत असे होत नाही लोक नेहमी अशा लोकांचा आदर करतात ज्यांचे स्वतःचे ठाम मत असते जे चूक असेल त्याला ते चुकीचेच म्हणतात आणि जे बरोबर असेल त्याला ते बरोबर म्हणतात त्यामुळे एक मजबूत मानसिकता असलेली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न कर चेहऱ्यावर मुखवटा घालून दुसऱ्यांना खुश करण्याचे नाटक करणाऱ्या व्यक्तींसारखं बनण्याचा प्रयत्न करू नको.

लोकांच्या समोर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिक अनेक वेळा आयुष्यामध्ये जेव्हा आपण जास्त आनंदी होतो किंवा दुःखी होतो तेव्हा आपले भावनांवर नियंत्रण राहत नाही अशावेळी आपल्या मुखातून असे काही शब्द निघतात किंवा आपल्या हातून असे काही घडते ज्यामुळे आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो किंवा कधी कधी आपण समोरच्याचे बोलणे पूर्ण न ऐकताच भावनेच्या भरात प्रतिक्रिया देतो अशा वेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत आले पाहिजे जेव्हा सुखदुःखामध्ये आपण शांत राहायला शिकतो तेव्हा लोकांच्या नजरेत आपला आदर आपोआप वाढत जातो तरुण मुलाला आपल्या प्रश्नांची उत्तर मिळाले होते त्याने साधु महाराजांना अभिवादन केले आणि आनंदाने आपल्या घरी निघून गेला.

तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा

Leave a Comment